Katraj : कात्रज पशुखाद्याच्या विक्रित वाढ – भगवान पासलकर

एमपीसी न्यूज – सातारा येथील दूध उत्पादकांना कात्रज पशुखाद्याची (Katraj) गुणवत्ता आवडल्याने त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कात्रज पशुखाद्याच्या विक्रित वाढ झालेली असून सातारामधून 100 मॅट्रीक टनापर्यंत मागणी वाढलेली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली.

Talegaon Dabhade : गजानन महाराज प्रगट दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

भगवान पासलकर यांनी सातारा येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने पुणे जिल्ह्याच्या बाहेर संघाचे पशुखाद्य विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पशुखाद्याचे विक्रीत अजून वाढ करण्यासाठी पुणे (Katraj) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने सातारा जिल्ह्यात दूध उत्पादकांची सभा घेतली. यावेळी संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये, पीआयटी विभाग प्रमुख मोडक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.