Pune : पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या (Pune) तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तिने राहत्या घरी गळफास लावत आयुष्य संपवले. 

पुण्यातील उरळी कांचन या ठिकाणी हा प्रकार घडला. सोनाली धुमाळ असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

Congress : कॉँग्रेसचा हमासला पाठिंबा कायम; पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेविरोधात निर्णय

काल सायंकाळच्या सुमारास सोनालीने आत्महत्या केला असल्याचा पोलिसांनी (Pune) अंदाज वर्तवला आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.