Browsing Tag

अग्निशमन दल

Pune News : अग्निशमन दलाकडून घरात अडकलेल्या जेष्ठ महिलेची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज : आज शुक्रवार सकाळी साडेदहा वाजता अग्निशमन दलाकडे सहकारनगर, तुळशीबागवाले कॉलनी येथे एक जेष्ठ महिला (वय वर्षे 70) घराच्या दाराची कडी लागून आतमधे अडकली असून कोणताही प्रतिसाद देत नसल्याची वर्दि अग्निशमन नियंञण कक्षाकडे…

Pune News : सुट्टीवर असतानाही अग्निशमन दलाच्या जवानाने बजावले कर्तव्य; विझवली आग

एमपीसी न्यूज : काल राञी मोबाईल दुकानामध्ये लागलेल्या आगीची घटना ताजी असताना आज शुक्रवार रात्री दहाच्या सुमारास काञज, दत्तनगर, बेलदरे पेट्रोल पंपाशेजारी एका छोट्या मोबाईल दुकानात आगीची घटना घडली. देवदूत जवानाने दाखवलेल्या…

Pune : अग्निशमन दलाच्या जवानांकडून मांजामध्ये अडकलेल्या घार आणि कबुतराला जीवदान

एमपीसी न्यूज - पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मांजामध्ये अडकलेल्या घारीला आणि कबुतराला जीवदान दिले. या पक्ष्यांना सुखरूप वाचवण्यात आले असून त्यांना किरकोळ इजा झाली आहे. कोथरूड येथील मयूर कॉलनीमध्ये व…

Pune : पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग

एमपीसी न्यूज- बाणेर येथील पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

Pune : लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 जणांची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज- हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल अनेक्सच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली ही घटना आज, मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली.हडपसर अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी…

Pimpri : सांगलीतील पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची पिंपरीमध्ये आत्महत्या

एमपीसी न्यूज - सांगली येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या मुलाने पिंपरी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) पहाटे दीडच्या सुमारास मोरवाडी पिंपरी येथे उघडकीस आली.अभिषेक अजित दळवी…

Dapodi : चिमुकल्या मुलीच्या आठवणींमध्ये रमणारा अग्निशमन दलाचा जवान शहीद

एमपीसी न्यूज - आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे किस्से सांगत अग्निशमन दलात सर्वांशी मिळून मिसळून राहणारा जवान विशाल जाधव शहीद झाला. त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी (दि. 2) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विशाल हणमंतराव जाधव वयाच्या 25…

Pune : कात्रज घाटात शिवशाही बस 50 फूट खोल दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू,24 जखमी

एमपीसी न्यूज - पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात सुमारे पन्नास फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून 24 जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 ते 50…

Pune : कात्रज घाटात शिवशाही बस 50 फूट खोल दरीत कोसळली; बसमध्ये 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक…

एमपीसी न्यूज - पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात सुमारे पन्नास फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एकूण 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली…

Undri : लिफ्टमध्ये अडकलेल्या परदेशी इसमाची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज- चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकाची कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित सुटका केली. त्याबद्दल या नागरिकाने अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानलेउंड्री येथील शांतिकुंज…