BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

उद्धव ठाकरे

Pune : मुंबई प्रमाणेच पुण्यातील प्रकल्पांचाही उद्धव ठाकरे घेणार आढावा

एमपीसी न्यूज - मुंबईतील विविध प्रकल्पांचा आढावा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेणे सुरू केला आहे. त्याचप्रमाणे पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रकल्पांचाही आढावा उद्धव ठाकरे घेणार असल्याची पुणे महापालिकेत चर्चा सुरू आहे. त्याला…

Pimpri: महापालिका आयुक्तांची त्वरीत बदली करा; शिवसेना जिल्हाप्रमुखाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व बोटचेपी धोरणाची राहिली आहे. सत्ताधारी भाजपला अनुकूल आहेत. त्यांच्यामुळे शहराचे व शहरवासीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.…

Mumbai : अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे प्रमुख अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.…

Lonavala : उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे लोणावळा चौकात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हा महाराष्ट्राकरिता अभूतपूर्व सोहळा असल्याने या…

Pimpri : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हा शिवसेनेसाठी ऐतिहासिक क्षण!  शिवसैनिकांची भावना

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये…

Pune : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ?

एमपीसी न्यूज - काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेनेचे महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदाची 'लॉटरी' कोणाला लागणार याची…

Pune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पुणे शहरातून सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.शिवसेना सोबत होती तर महाराष्ट्राचे सर्वात…

Mumbai : उद्धव ठाकरे होणार राज्याचे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीच्या बैठकीत घोषणा

एमपीसी न्यूज -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत आज (मंगळवारी) याबाबतची घोषणा करण्यात आली. याबाबतच्या ठरावाला एकमताने मंजुरी…

Pune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर शिवसेनेच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी

एमपीसी न्यूज - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर मंगळवारी पुणे महापालिका शिवसेनेच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी वाढली. महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांसोबतच अधिकाऱ्यांनीही…

Mumbai : अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही – शरद पवार

एमपीसी न्यूज- राज्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन केले. या घटनेच्या प्रतिक्रिया आता बाहेर पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा दस्तुखुद्द शरद पवार यांनी या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार…