Browsing Tag

दिवाळी पहाट

Chinchwad: क्वीन्स टाऊन सोसायटीत रंगला दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेल्या सदाबहार गाण्यांमुळे रंगत आणली. प्रभा एंटरप्रायजेस  प्रस्तुत "स्वर चैतन्य" दिवाळी पहाट कार्यक्रमास रसिकांनी भरभरून…

Talegaon Dabhade: परुळेकर विद्यानिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरी केली दिवाळी!

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर विद्या निकेतनच्या वतीने विश्रामधाम वृद्धाश्रम येथे आजी-आजोबांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.खूप वर्षांपासून वसुबारस या दिवशी शाळेचे आजी- माजी विद्यार्थी आणि या प्रकल्पाच्या प्रमुख स्नेहल…

Nigdi: यमुनानगर सहयोग फौंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत दीपावलीचा आनंदोत्सव! 

Nigdi: यमुनानगर सहयोग फौंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत दीपावलीचा आनंदोत्सव!एमपीसी न्यूज - यमुनानगर सहयोग फाऊंडेशनच्या वतीने खेड तालुक्यातील रेटवडी (ठाकरवाडी) या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून त्यांना फराळ ,…

Lohgad: ‘ट्रेकिंग पलटण’च्या वतीने दिवाळीच्या पहाटे विसापूर गडावर स्वच्छता मोहीम!

एमपीसी न्यूज-  सर्वजण आपापल्या परीने दिवाळी पहाट साजरी करीत असताना 'ट्रेकिंग पलटण ग्रुप, पुणे'च्या सदस्यांनी विसापूर गडावर स्वच्छता करून दिवाळी पहाट साजरी केली.ट्रेकिंग पलटणीचे सदस्य भल्या पहाटे विसापूर गडावर पोहोचले, तेव्हा सर्वत्र दाट…

Talegaon Dabhade : नृृृृत्य, नाट्य, संगीताच्या बहारदार आविष्काराने रंंगली ‘कलापिनी’ची…

एमपीसी न्यूज- 'नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्‍यंगस्‍नान आणि 'कलापिनी'त आनंदाची सुरेल तान', या काव्यपंक्‍तीचा अनुभव देणारी कलापिनी व हिंदविजय नागरी पतसंस्‍था आयोजित दिवाळी पहाट उत्‍साहात संपन्न झाली. ‘आम्‍ही चालवू हा पुढे वारसा’ या कार्यक्रमातून,…

Pimpri : श्री स्वामी समर्थ मंदिरात रंगली सुरेल पहाट

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सुरश्री संगीत साधक संस्था प्रस्तुत सुरेल पहाट या कार्यक्रमात सुगम संगीत, भक्ती संगीत, व भावगीताचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवायला मिळाला.यावेळी…

Pimpri : गायकाच्या सुरांनी रविवारी पवनाकाठी रंगणार दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज - खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनतर्फे येत्या रविवारी (दि. 27) पवनाकाठी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. गायकांच्या सुरांनी दिवाळी पहाट रंगणार आहे.चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात पवना नदीकाठी रविवारी…

Nigdi : मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमातील भक्तीरसामध्ये श्रोते चिंब

एमपीसी न्यूज- ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र संचालित मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाट संगीत सभा धनत्रयोदशीच्या दिवशी (दि. 25) मातृमंदिरात झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय व भजन गायनाने उपसत रसिक मंत्रमुग्ध झाले.…

Pune : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे रविवारी 27 वी ‘दिवाळी पहाट’

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या 'दिवाळी पहाट 'संस्कृतीला सुरुवात करून देणाऱ्या 'त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन ' ची सत्ताविसावी दिवाळी पहाट २७ ऑक्टोबर रोजी, रविवारी पहाटे साडेपाच वाजता होणार आहे. अवीट गोडीची अशी ही 'दीप सूर तेजाळती' ही…

Chinchwad : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी रंगणार दिवाळी पहाट – जल्लोष बालगोपाळांचा!

एमपीसी न्यूज- आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालकलाकारांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते 'दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा' या कार्यक्रमाचे! ‘प्रभाती सूर नभी…