BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पुणे क्राईम

Lonikand : केसनंद-थेऊर रस्त्यावर एका विहिरीत सापडले मानवी हाडांचे अवशेष असलेले गाठोडे

एमपीसी न्यूज - पुण्याजवळील केसनंद-थेऊर रस्त्यावरील एका विहिरीत सापडलेल्या गाठोड्यात मानवी हाडांचे अवशेष सापडले. मानवी हाडांचे अवशेष सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत केसनंद गावाजवळील एका विहिरीत हे मानवी…

Pune : टोळक्याकडून इसमाला ऑफिसमध्ये घुसून धारदार हत्यारांनी मारहाण

एमपीसी न्यूज – टोळक्याकडून इसमाला ऑफिसमध्ये घुसून धारदार हत्यारांनी मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.16) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी बायपास येथे वाघेश्वर पार्कींग यार्ड खांदवेनगर येथे घडली. याप्रकरणी विजय गायकवाड यांनी विमानतळ…

Pune : विमानतळावरून 52 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावरून 52 लाख 99 हजार रुपये किमतीचे एक किलो 633 ग्राम वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. कस्टम विभागाने काल रविवारी (दि.16) पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई केली.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे…

Pune : ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.15) रात्री साडेअकराच्या सुमारास चांदणी चौकातून पौड रोडने कोथरूड डेपोच्या दिशेने उतारावर कोथरूड येथे घडली.सुरेखा प्रदीप वाणी (वय 55, रा. सिद्धीविनायक कृपा…

Yerawada : एटीएम फोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या टोळीकडून पुण्यातील 25 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – एटीएम फोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पुणे, पिंपरी, येथील 25 गुन्हे उघडकीस आणण्यास येरवडा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, घातक शस्त्र आणि मोटारसायकलसह तब्बल 26 लाख 44 हजार रुपये…

Shirur : एक कोटींहून अधिक किमतीच्या जून्या नोटा जप्त

एमपीसी न्यूज - शिरूर पोलिसांनी एक कोटी पेक्षा अधिक किमतीच्या जून्या नोटा जप्त केल्या. आज दुपारी एका चारचाकी ह्युंदाई गाडीतून नाकाबंदी करीत असताना ही कारवाई करताना आली. या नोटा पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या आहेत. नोटबंदीच्या…

Pune : एम्प्रेस गार्डनजवळ 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हडपसर येथील एम्प्रेस गार्डनजवळ 106 किलोचा 15 लाख रुपयांचा गांजा पकडण्यात आला. तसेच दोघांना अटक करण्यात आली. पुणे कस्टम नार्कोटिक्स विभागाने ही कारवाई केली.रोहित विष्णू काळे, (खर्डा, जामखेड), सिद्धार्थ बबन नन्नावरे…

Pune : स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज – स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणा-या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश  आले आहे. फरासखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून पाठलाग करीत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.बबलू हरेश शेख (वय 45, रा.…

Pune : रिक्षाचालकासह दोन अनोळखी इसमांनी एकावर चाकुने वार करून लुटले

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकासह दोन अनोळखी इसमांनी एकावर चाकुने वार करून लुटले. ही घटना शनिवारी (दि.8) रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान उंड्री येथे क्लाऊड नाईनच्या शेजारी टेकडीच्या बाजुला मोकळ्या परिसरात घडली. याप्रकरणी मानया बसन्नादोरी…

Yerawada : एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. घातक शस्त्र आणि मोटारसायकलसह तब्बल दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.सुरजीतसिंग राजपालसिंग टाक (वय 30, रा. बिराजदारनगर, हपडसर,…