Pune Police Alert : कोंढव्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, शाळेच्या दोन सुरक्षारक्षकांना अटक

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोंढवा परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याने पुणे पोलीस अलर्ट (Pune Police Alert) झाले. या प्रकरणी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली आहे.

अकबर नदाफ आणि तौकीर बिनतोडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन सुरक्षारक्षकांना अटक केली आहे.

Shapit Gandharva : शापित गंधर्व- भाग 50 – नम्रता शिरोडकर – धडाकेबाज सुरूवातीनंतरही पदरी अपयशच!

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून (Pune Police Alert) कोंढवा परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.