Browsing Tag

पुणे विधानसभा निवडणूक

Pune : शहरातील खड्डे, कचरा, पुरेसे पाणी न मिळाल्याने भाजप उमेदवारांचा पराभव

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, कचरा, धरणांत 97 टक्के पाणीसाठा असतानाही दोन वेळ पुणेकरांना चांगला पाणीसाठा न देणाऱ्या पुणे महापालिकेच्या प्रशासनामुळे भाजप उमेदवारांना वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत पराभव…

Pune: जिल्ह्यात शिवसेना उरली एका खासदारापुरती!; जिल्ह्यात एकही आमदार नाही, जिल्ह्यातील श्रीरंग बारणे…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे विधानसभेचे पाचही उमेदवार पराभूत झाले असल्याने आता जिल्ह्यात शिवसेनेचा एकही लोकनियुक्त आमदार असणार नाही. पुणे जिल्ह्यात शिवसेना केवळ एका खासदारापुरती उरली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे एकमेव…

Pune : शहरात 6 भाजप, 2 राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज - 2014 च्या मोदी लाटेत भाजपला पुणे शहरातील आठही जागांवर एक हाती विजय मिळाला होता. यावेळी मात्र 5 मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला आहे. तर, 2 मतदारसंघांत राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे उमेदवार…

Pune : अखेर चंद्रकांत पाटील जनतेतून निवडून आले

एमपीसी न्यूज - तुम्ही जनतेमधून निवडून येऊन दाखवा, तुम्ही लोकनेते नाही, अशी वारंवार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर करीत असत. पाटील यांचा पराभव करण्यासाठी पवार यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेश…

Pune : अटीतटीच्या लढतीत वडगावशेरीमधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे 4 हजर मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - अटीतटीच्या लढतीत वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी 4 हजार मातांनी विजय मिळविला. आमदार योगेश मुळीक यांना 91 हजार 365 मते होती. तर, टिंगरे यांना 95 हजार 866 मते पडली.

Pune : कसबा मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी

एमपीसी न्यूज - कसबा मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक या विजयी झाल्या आहेत. या मतदार संघात एकूण एक लाख 49 हजार 825 मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुक्ता टिळक यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती.…

Pune : जिल्ह्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादी-काँग्रेस 9 तर भाजप एका ठिकाणी आघाडीवर

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके, अशोक पवार, काँग्रेसचे संजय जगताप व…

Pune : विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला रंगली राजकीय-सांस्कृतिक दिवाळी

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानतंर विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला पुण्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सांस्कृतिक शहर अशी पुण्याची ओळख कायम ठेवत अभिनेते प्रविण तरडे, चिञपट…

Pune : जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान; शहरात 50 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 66 टक्के तर, शहरी भागात सरासरी 50 टक्के मतदान झाले आहे. मात्र, रात्री उशिरा अंतिम आकडेवारी येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. शहरी भागात मतदानाला…

Pune : मतदानाची वेळ संपली

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपली आहे. मतदान केंद्रात आलेल्या नागरिकांचे मतदान करुन घेण्यात येत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी केंद्रात मतदार आहेत.पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही…