BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

मावळ प्रबोधिनी

Talegaon Dabhade : दहीहंडी उत्सव रद्द करून पूरग्रस्तांना मावळ प्रबोधिनीकडून मदतीचा हात

एमपीसी न्यूज- कोल्हापुर-सांगली येथे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे मावळ प्रबोधिनी आयोजित तळेगाव दाभाडे येथे होणारा "दहिहंडी उत्सव 2019" रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी होणारा खर्च पुरग्रस्त बांधवांसाठी मदतनिधी स्वरूपात…

Talegaon Dabhade : ‘मावळ प्रबोधिनी’कडून यंदाचा दहिहंडी उत्सव रद्द; पूरग्रस्तांना करणार मदत

एमपीसी न्यूज -'मावळ प्रबोधिनी’कडून तळेगाव दाभाडे येथे सालाबादप्रमाणे यंदाही होणारा 'दहिहंडी उत्सव २०१९' रद्द करण्यात येत असल्याची माहिती मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी दिली आहे.या दहीहंडीस लाखो रुपयाची बक्षीसे ठेवण्यात…

Talegaon Dabhade : रवींद्र भेगडे यांच्या अभीष्टचिंतन दिनानिमित्त गुरुवारी ‘चैतन्य…

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मावळ रवींद्र भेगडे यांच्या अभीष्टचिंतन दिनानिमित्त तळेगाव शहरामध्ये गुरुवारी (दि 25) चैतन्य पदस्पर्श पादुका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तळेगाव दाभाडे…

Vadgaon Maval : सामुदायिक विवाहसोहळ्यामध्ये 135 जोडपी झाली विवाहबद्ध

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हे फाटा (ता.मावळ) भक्ती-शक्ती संगम येथे बुधवारी (दि.24) 135 जोडप्यांचा सामुदायिक…

Vadgaon Maval : सामुदायिक विवाह सोहळ्याच्या जागेचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी संप्रदाय यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 24 एप्रिल 2019 रोजी कान्हे फाटा येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. या निमित्त तेथील जागेचे आज…

Vadgaon Maval : सामुदायिक विवाह सोहळ्यात 201 विवाह करण्याचा मावळ प्रबोधिनीचा संकल्प

एमपीसी न्यूज- मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा 201 सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प केला आहे.  तळेगाव दाभाडे येथे झालेल्या संकल्प मेळाव्यात मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी…

Vadgaon Maval : तुलसी रामायण कथा सोहळ्याला बुधवारी प्रारंभ

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनी व मावळ विचार मंचच्या वतीने वडगाव येथे बुधवार दि 5 डिसेंबर ते मंगळवार दि 11 डिसेंबर या कालावधीत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित केला आहे. अशी माहिती मावळ प्रबोधिनीचे संस्थापक…

Talegaon Dabhade : मावळ प्रबोधिनीच्या वतीने उत्साहात दहीहंडी साजरी

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांच्या पुढाकाराने यंदाच्या वर्षी संपन्न झालेल्या दहीहंडी उत्सवात कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाल्याचा सार्वजनिक दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. आमदार दिगंबर भेगडे यांच्या…

Talegaon Dabhade : मावळ प्रबोधिनीतर्फे शिरदे व करंजगाव येथे मोफत गॅस कनेक्शन

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 16) शिरदे व करंजगाव येथे गॅस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून संपूर्ण मावळ तालुक्यातील गरजू कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात येणार असल्याचे…