Browsing Tag

मावळ विधानसभा निवडणूक 2019

Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके विक्रमी मताधिक्याने विजयी; भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दारुण…

एमपीसी न्यूज - जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि गोरगरिबांसाठी उदार अंतःकरणाने गेली पाच वर्षे स्वकमाईतून राबविलेले मदतीचे उपक्रम, मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात केलेला अन्याय आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली संधी, याच्या जोरावर…

Maval : एक लाख 20 हजार ही ‘मॅजिक फिगर’ कोण ओलांडणार?

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 48 हजार 462 पैकी 2 लाख 47 हजार 961 मतदारांनी त्यांचे मतदानाचे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी 71.16 इतकी झाली आहे. मतदानाची आकडेवारी पाहता विजयासाठी 1 लाख…

Vadgaon : मी भाजपमध्येच आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – रुपलेखा ढोरे

एमपीसी न्यूज - मी गेली 30 वर्षे भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक काम करीत आहे. मी भाजपमध्ये आणि पुढेही भाजपमध्येच राहणार आहे, असे स्पष्टीकरण माजी आमदार रुपलेखा ढोरे यांनी केले आहे. मावळच्या जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी…

Talegaon Dabhade: मावळ हा ‘आदर्श तालुका’ बनविण्यासाठी हवी आहे सर्वांची साथ -सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ हा आदर्श तालुका बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी गेली दहा वर्षे आहोरात्र प्रयत्न करीत आहे. आदर्श तालुक्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मला सर्वांचे आशीर्वाद आणि साथ हवी आहे. मावळात इतिहास घडविण्यासाठी प्रत्येकाने हातभार…

Maval : ‘बाळाभाऊ’चा सहवास प्रत्येकाला हवाहवासा -सुनील हगवणे

एमपीसी न्यूज - बाळाभाऊंचा स्वभाव हा सर्वांशी प्रेमळ आणि हसतमुख आहे. एखाद्याला जरी काही वर्षानंतर पाहिले तरी त्यांना आपलेपणाची ओळख देणे या भाऊंच्या प्रेमळ स्वभावामुळे बाळाभाऊ सर्वांना आपलासा वाटतो. तालुक्याचा विकास करण्यासोबतच प्रत्येकाची…

Maval : माझे लक्ष्य मावळचा विकास, विरोधकांचे केवळ टीकेचे राजकारण-बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - मी विरोधी पक्षाचा खूप आभारी आहे त्यांनी माझ्या नावाला त्यांच्या प्रचारात प्रथम स्थान दिले. मावळ विधानसभा मतदारसंघात संपूर्ण प्रचार हा माझ्यावर आरोप करण्यातच घालविला. तसेच विनंती करून मते मिळविता येते नाही म्हणून गैरसमज करून…

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…

Maval : राष्ट्रवादी पक्षातील नेवाळे समर्थकांचा भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने रोज कोणीतरी भाजपावासी होत आहेत. नाणे मावळ राष्ट्रवादीचे नेते पंचायत समितीचे माजी सदस्य हरिश कोकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल…

Talegaon Dabhade : अल्पसंख्याक समाज सुनील शेळके यांना मताधिक्य देणार- आफताब सय्यद

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना मावळ तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाकडून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार मावळ विधानसभा राष्ट्रवादी…

Maval : काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडुजी तिकोणे यांचा प्रचाराचा धडाका

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडुजी तिकोणे यांनी गावोगावी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर अॅड. तिकोणे यांनी भर दिला आहे. ठिकठिकाणी…