Browsing Tag

मावळ विधानसभा निवडणूक

Vadgaon Maval : मावळ तालुका शेतकरी आठवडे बाजारतर्फे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा नगरसेवक किशोर भेगडे यांच्या संकल्पनेतून चालू झालेल्या शेतकरी आठवडे बाजारच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना…

Maval: निवडणुकीच्या परीक्षेत मात्र सुनील शेळके ‘फर्स्ट क्लास’!

एमपीसी न्यूज- सार्वजनिक जीवनात शिक्षणापेक्षा कर्तृत्व, कल्पकता, कार्यकुशलता, संघटन कौशल्य, जनसंपर्क यालाच सर्वसामान्य जनता महत्त्व देत असल्याचे मावळ विधानसभा मतदारसंघातील निकालावरून दिसून आले. केवळ आठवीपर्यंत शिकलेल्या सुनील शेळके यांना…

Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांचा एकतर्फी विजयी! शेळके यांना 1,67,141 तर भेगडे यांना 73,529…

एमपीसी न्यूज - मावळात राष्ट्रवादीचे सुनील शेळके  93 हजार 612 मतांनी विजयी झाले आहेत.  शेळके यांना 1,67,141 मते तर भेगडे यांना 73,529 मते मिळाली. मावळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी प्रतिष्ठेची झाली होती. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले…

Pune : जिल्ह्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादी-काँग्रेस 9 तर भाजप एका ठिकाणी आघाडीवर

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके, अशोक पवार, काँग्रेसचे संजय जगताप व…

Pimpri : मतमोजणीला सुरुवात, लवकरच मतमोजणीची कल हाती येणार

एमपीसी न्यूज- पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ तसेच पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. लवकरच प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीची कल हाती यायला सुरुवात होणार आहे.…

Pune : जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान ; वाढीव मतदान कुणाच्या बाजूने ? युती की आघाडी ?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्केच मतदान झाले होते. यावर्षी मात्र त्यामध्ये 7 टक्क्याची वाढ झाली आहे. याचा फायदा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी की भाजप - शिवसेना युतीला होणार…

Talegaon : सुनील शेळके यांना रामोशी समाजाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील रामोशी समाज बांधवांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांना पाठिंबा दिला. मावळ तालुक्यातील रामोशी समाजाच्या वतीने शेळके…

Talegaon Dabhade : भर पावसातही सुनील शेळके यांच्या तळेगावातील दुचाकी रॅलीला उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तळेगावमध्ये आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला भर पावसातही तुफान प्रतिसाद मिळाला.…

Talegaon – तळेगावच्या ‘होम पिच’ वर सुनील शेळके यांची जोरदार ‘बॅटींग’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तळेगाव दाभाडे या 'होम पिच' वर मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज जोरदार 'बॅटींग' केली. तळेगावातील…

Maval : गावांच्या विकासावरून विरोधकांकडून दिशाभूल

एमपीसी न्यूज - आमच्या गावचा विकास हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून झालेला आहे. उगाच कोणी टिकाटिपण्णी करत आपला वेळ वाया घालवू नये. यावेळी तालुक्याला मंत्रीच मिळणार आहे, अशा शब्दांत इंदोरी आणि माळवाडी गावात राज्यमंत्री बाळा भेगडे…