Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांचा एकतर्फी विजयी! शेळके यांना 1,67,141 तर भेगडे यांना 73,529 मते

एमपीसी न्यूज – मावळात राष्ट्रवादीचे सुनील शेळके  93 हजार 612 मतांनी विजयी झाले आहेत.  शेळके यांना 1,67,141 मते तर भेगडे यांना 73,529 मते मिळाली.

मावळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी प्रतिष्ठेची झाली होती. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले सुनील शेळके यांनी भाजपचे बाळा भेगडे यांना कडवे आव्हान दिले होते. आज सकाळी मतमोजणीच्या प्रथम फेरीतूनच दोघांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. मात्र, नंतरच्या काही फे-यांमध्ये सुनील शेळके यांनी मोठी आघाडी घेतली. नंतरच्या फे-यांमध्ये सुनील शेळके यांनी आघाडी घेत अखेर 93 हजार 612 मतांनी विजय नोंदवला.

# सुनील शेळके 70, 000 हजार मतांची आघाडी

# १८ फेरी राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांची 65000 हजार मतांची आघाडी

# 13 व्या फेरीतही सुनील शेळके 61, 000 मतांनी आघाडीवर

# 10 वी फेरी सुनील शेळके 40, 000 मतांनी आघाडीवर

# फेरी क्र. 3- सुनील शेळके (राष्ट्रवादी) – 14845 बाळा भेगडे (भाजपा) – 6720

# मावळ (दुसरी फेरी)

सुनील शेळके 9007 बाळा भेगडे 4670

# सुनील शेळके (राष्ट्रवादी) – 4367 बाळा भेगडे (भाजपा) – 2370 ; सुनील शेळके 1997 मतांची आघाडी

# पहिली फेरी…. सुनील शेळके 1950 मते, बाळा भेगडे..1100 मते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.