Browsing Tag

विवाहितेचा छळ

Pimpri : घर आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर…

एमपीसी न्यूज - घर बांधण्यासाठी आणि नवीन गाडी घेण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती जोंगिरसिंग जेगिंसिंग बावरी, सासरे…

Chikhali : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याने विवाहितेला माहेरून परत सासरी घेऊन जाण्यासाठी पैशांची मागणी केली. तिचा छळ केला. हा प्रकार 18 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान जाधववाडी, चिखली येथे घडला.याप्रकारणी 27 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस…

Chinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2013 ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत अंबरनाथ ठाणे येथे घडली.पती श्याम…

Dehuroad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गांधीनगर देहूरोड येथे घडली.नासिर शेख, अमीना शेख, नौशाद नजिर शेख, यसमिन…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2015 ते डिसेंबर 2019 दरम्यान वाकड येथे घडला.याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Bhosari : विवाहितेच्या छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन तसेच लग्नात संसारोपयोगी वस्तू न आल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 एप्रिल 2018 ते 4 फेब्रुवारी 2019 या कालावधीत…

Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली.पती विशाल मधुकर…

Pimpri: ‘नपुसंक’ असल्याची माहिती लपविली, पतीसह चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पती नपुसंक असल्याची माहिती लपवून फसवणूक केली. तसेच लग्नामध्ये मानपान केला नसल्याचा राग मनात धरुन माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नंनदेवर फसवुकीचा गुन्हा दाखल…

Moshi : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत मोशी गावठाण येथे घडली.शुभम सुभाष दणाने (वय 24), रतन सुभाष दणाने (वय 42) अशी…

Dehuroad : विवाहितेला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करून तिचा गर्भपात केला. तसेच तिला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना देहूगाव येथे मंगळवारी (दि. 3) घडली. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती…