Pune Crime News : महागड्या गाड्यातून येवून घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक
एमपीसी न्यूज - महागड्या गाड्यांमधून फिरत रेकी करायची व नंतर घरफोडी अशा (Pune Crime News) आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने चार जणांना अटक करत 1 कोटी 21 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला…