Browsing Tag

चाकण पोलीस

Chakan News : भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास निघोजे येथे महिंद्रा इलेक्ट्रिकल कंपनीच्या गेट…

Chakan News : कुरूळी येथे दरोडा टाकून 38 हजारांचा ऐवज लंपास 

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील कुरुळी येथे एचपी पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या गेस्टहाऊस जवळ पाच अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामध्ये एका तरुणाला मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून 38 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी…

Chakan News : जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लहान भाऊ आणि त्याच्या मुलाने मोठा भाऊ आणि त्याच्या मुलाला मारहाण केली. ही घटना 24 जून रोजी रात्री गवारवाडी पाईट येथे घडली.अशोक हरिभाऊ डांगले (वय 60,…

Chakan News : कंपनीत पाण्याचे टँकर पुरवण्याच्या कारणावरून एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत खूनी हल्ला केला. हि घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावात घडली.अतुल तानाजी भोसले असे खूनी हल्ला झालेल्या…

Chakan News : ॲमेझॉन कंपनीत दोन कामगारांचे भांडण; एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करत असताना दोन कामगारांमध्ये भांडण झाले. त्यात एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला हाताने मारहाण करत चाकूने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 28) पहाटे म्हाळुंगे येथील ॲमेझॉन कंपनीत घडली.सोनू नबाजी गायकवाड…

Chakan News : मेडीकल दुकान फोडून रोकड आणि साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील खालुम्ब्रे गावात चाकण तळेगाव रोडवर असलेले मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.  सिद्धेश्वर लिमण्णा फताटे (वय 35 रा. म्हाळुंगे, ता.…

Chakan News : शिवीगाळ करू नका म्हणणाऱ्यास कु-हाडीने मारहाण

एमपीसी न्यूज - मोठमोठ्याने शिवीगाळ करत असलेल्या एकाला शिवीगाळ करू नका म्हटल्याने त्याने कु-हाडीने मारले. त्यात शिवीगाळ करू नका म्हणणा-या व्यक्तीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी खेड तालुक्यातील भोसे गावात…

Chakan News : वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

एमपीसी न्यूज - कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत…

Chakan News : भाड्याने टेम्पो लावण्याचे अमिश दाखवून नेलेला टेम्पो परत न देता फसवणूक

एमपीसी न्यूज - भाड्याने टेम्पो लावतो असे सांगून एकाने नवीन टेम्पो घेण्यास सांगितले. त्यानुसार टेम्पो घेतल्यानंतर एकाने टेम्पो नेला तो मालकाला परत दिलाच नाही. याबाबत टेम्पो घेऊन जाणा-याच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…

Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला.अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती…