Browsing Tag

पुणे विधानसभा निवडणूक 2019

Pimpri: उमेदवारांनो, प्लॅस्टिकचा वापर टाळा, अन्यथा होणार कारवाई; निवडणूक आयोगाचे आवाहन

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी प्लॅस्टिक बंदी पाळावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या उमेदवारांना कारवाईला सामोरे…

Bhosari : महेश लांडगेच निवडून येणार; दिघी मधील ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार

एमपीसी न्यूज- दिघी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे हेच विजयी होणार, असा निर्धार दिघी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केला. आमदार महेश लांडगे…

Pune : अशी आहेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा ताणून धरत अखेर प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काल शुक्रवारी अर्ज भरण्याचा…

Pune : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तब्बल 85 उमेदवार रिंगणात, तर सर्वात कमी उमेदवार खडकवासला…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तब्बल 85 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 9 उमेदवार खडकवासला मतदारसंघात रिंगणात आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. पुणे…

Pimpri: युती आणि आघाडीतही बंडखोरी, पिंपरीतून 35 जणांचे उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीतही बंडखोरी झाली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजपने बंडखोरी केली आहे. तर, राष्ट्रवादीमध्ये देखील बंडखोरी झाली. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत 35…

Pune : चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँगेस-राष्ट्रवादी पाठिंबा…

एमपीसी न्यूज - आताच्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मतदारसंघात पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.पाटील यांनी कधीही…

Pune : ‘ते’ दादा रडतात अन् ‘हे’ दादा लढतात – गिरीश बापट; चंद्रकांत…

एमपीसी न्यूज - 'ते' (अजित पवार) दादा रडतात,  'हे' (चंद्रकांत पाटील) दादा लढतात,  यापूर्वीच्या दादांनी काय परंपरा पडल्या. त्याला पुणेकर हसतात,  अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी चंद्रकांत पाटील यांचे गुणगान करीत, भविष्यातील नेतृत्व मान्य…

Pune : सिटिंग सीट ज्याचे त्याला मिळाले, मला उमेदवारी हा काही उपकार नाही – विजय शिवतारे

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीत सिटिंग सीट ज्याचे त्याला मिळाले, मला मिळालेली पुरंदरमधून उमेदवारी हा काही उपकार नाही, अशी भूमिका जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मांडली.पत्रकार संघात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत…

Pune : चंद्रकांत पाटील यांचा विरोधात लढण्याचा राजू शेट्टी यांचा बार फुसका

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिथून निवडणूक लढविणार, त्यांचा विरोधात आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले होते. पाटील यांना भाजपने कोथरूड मतदारसंघात…

Pune: आठही जागा भाजप लढविणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून लढणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ भाजपकडे राहिले आहेत. आठही जागा भाजप लढविणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून लढणार आहेत.महापौर मुक्ता टिळक यांना कसब्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. हडपसर योगेश टिळेकर, पुणे…