Browsing Tag

पूरग्रस्त

Pimpri : डॉ. पतंगराव कदम फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड लोकश्री डॉ. पतंगराव कदम फाऊंडेशनच्या वतीने सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, गहु, तांदूळ, बिस्किट पुडे, वैद्यकिय औषधे, मसाले, पोहे, पाण्याच्या बाटल्या, कपडे इत्यादी वस्तूंचे संकलन…

Pimpri : डब्ल्यूटीई इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीच्या कामगारवर्गाने वर्गणीतून भागविली पूरग्रस्तांची तहान

एमपीसी न्यूज - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना डब्ल्यूटीई इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट कंपनीच्या कामगार वर्गाने एकत्रित वर्गणी काढून दीड लाख रुपये जमा केले. या जमा झालेल्या वर्गणीतून पूरग्रस्तांना 20 लिटरचे एक…

Talegaon : तळेगाव वराळेच्या डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन फेडरेशनची पूरग्रस्तांना मदत 

एमपीसी न्यूज  -  सांगली व कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशन तळेगाव वराळे यांच्याकडून वस्तू  व देणगी रूपात मदत करण्यात आली.डॉ .डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील, संस्थेचे चारही विभाग डॉ.…

Talegaon : महापुराचे संकट दूर होण्यासाठी रविवारी सामुहिक सत्यनारायण महापूजा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रावरील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवरील महापुराचे संकट दूर व्हावे तसेच संपूर्ण राज्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, यासाठी परमेश्वराला साकडे घालण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे उद्या (18 रविवारी) सामुहिक…

PimpleSaudagar : विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पूरग्रस्तांना मदत करुन वाढदिवस साधेपणाने केला साजरा

एमपीसी न्यूज -  आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत भेटवस्तू न स्वीकारता पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपयोगी पडतील अशा वस्तू वाढदिवसाची भेट स्वरूपात आणाव्यात, असे आवाहन नाना काटे यांनी केले होते. या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत शहरातील…

Pimpri : आकाश सोशल फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप 

एमपीसी न्यूज - पिंपरीतील आकाश सोशल फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील पूरबाधित नागरिकांसाठी औषधे, कपडे, अन्नधान्य अशा चीज वस्तूचे वाटप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिंदे यांच्या वतीने करण्यात आले. पूरग्रस्तांसाठी ''एक…

Pimpri: भाजप कार्यालयातील शिपायाने ‘ईद’साठी साठविलेले पाच हजार रुपये दिले पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज - बकरी ईद साजरी करण्यासाठी साठविलेले पाच हजार रुपये पूरग्रस्त बांधवांसाठी देत पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयातील शिपायाने समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. 'बकरी ईद'चा खर्च टाळून त्यांनी ही दातृत्व भावना जोपासली असून त्यांच्या…

Pune : पूरामुळे पुणे विभागात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे विभागात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. आज आणखी पाच मृतदेह सापडले आहेत. मयतांमध्ये कोल्हापूर 6 मयत बेपत्ता 1, सांगलीत मयत 19, 1 बेपत्ता, सातारा 7 मयत 1 बेपत्ता…

Pimpri : पूरबाधितांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूर संकटात हजारो संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना पूरसंकटातून बाहेर पाडण्यासाठी उभारी मिळावी. तसेच दैनंदिन जीवनात अडचणी येऊ नये, यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने तांदूळ, डाळ, चटणी,…

Pimpri : पूरग्रस्तांसाठी महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एक महिन्याचे मानधन तर कर्मचारी एक दिवसाचे…

एमपीसी न्यूज  - कोल्हापूर व सांगली येथील महापूरामुळे हवालदिल झालेल्या पूरग्रस्तांना पिंपरी महापालिकेतील भाजप नगरसेवकही एक महिन्याचे मानधन देणार असल्याची माहिती, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. महापालिकेचे कर्मचारी आपले एक…