Browsing Tag

महापौर राहूल जाधव

Pimpri : सुदृढ पिढीसाठी गोवर व रुबेला लसीकरण करण्यांचे महापौरांचे आवाहन

एमपीसी न्यूज - सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी गोवर व रुबेला लसीकरण बालकांना करुन घ्यावे असे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.भारत सरकारत्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात गोवर रुबेला लसीकरण…

Chikhali : शहरात धावणार लवकरच दहा इलेक्‍ट्रिक बस

एमपीसी न्यूज - पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित असलेल्या एकूण 25 एसी 'इलेक्‍ट्रिक' बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. त्याकरिता या बसची शहराच्या विविध मार्गावर चाचणी सुरू आहे.  आज (गुरुवारी)चिखलीत  महापौर राहुल जाधव आणि आयुक्त…

Pimpri: महापौर जाधव यांनी केले बार्सिलोनाकडे टेकऑफ! 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांनी आज (गुरुवारी) बार्सिलोनाकडे टेकऑफ केले. स्मार्ट सिटीच्या अभ्यास दौ-यात तीन दिवसांनी ते सहभागी होणार आहेत.स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान 'स्मार्ट सिटी…

Pimpri: ‘आरक्षित जागांना सीमाभिंत न बांधणा-या अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करा’

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेने आरक्षित केलेल्या जागांना सीमाभिंत अथवा तारेचे कुंपन घालण्याच्या सूचना देऊनही अधिका-यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याची माहिती देखील दिली गेली नाही. त्यामुळे संबंधित अधिका-यांची खातेनिहाय…

Pimpri: महापालिका खरेदी करुन पीएमपीला बसगाड्या देणार; महासभेची मान्यता 

एमपीसी न्यूज -  बस खरेदी करण्यास दोन वर्षांपूर्वी मान्यता देऊनही पीएमपीएलकडून अद्यापही बस खरेदी केली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर ताण येत आहे. तो कमी करण्याचे कारण देत आता पिंपरी-चिंचवड महापालिका…

Pimpri: ‘वायसीएमएच्‌’ मध्ये मानसोपचार विभाग सुरु 

एमपीसी न्यूज - जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच्) नव्याने मानसोपचार विभाग सुरु करण्यात आला आहे. या विभागाचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव आणि  आयुक्त श्रावण हर्डीकर…

Pimpri : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात विविध पक्षाच्यावतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी…

Pimpri: महासभेला पीएमपीएमएलच्या अध्यक्षा न आल्यास बस खरेदीचा विषय तहकूब करणार

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल)च्या पिंपरी-चिंचवड शहरातील सेवेबाबत नगरसेवकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्या समस्या आहेत. त्या मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी पीएमपीएलएच्या अध्यक्षांनी पालिकेत उपस्थित राहून…

Pimpri: पाणी गळती रोखा, पाणीपुरवठा सुरळीत करा; महापौरांचे आदेश 

एमपीसी न्यूज - पवना धरणातून शहरवासियांना दररोज केल्या जाणा-या पाणीपुरवठ्यापैकी 20 टक्के म्हणजेच 100 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. हे प्रमाण जास्त असून पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करा. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा, नागरिकांच्या…