Browsing Tag

मावळ

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 22 जागा; संजोग वाघेरे यांना मावळ मधून उमेदवारी

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित निश्चित(Loksabha Election 2024) झाल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी मध्ये ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मतदार संघ आणि उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे…

Loksabha Election 2024 : 44 हजार ईव्हीएम मशीनचे चार लोकसभा मतदार संघात होणार वाटप

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ असे चार ( Loksabha Election 2024)  लोकसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील 44 हजार ईव्हीएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तिथे तपासणी केल्यानंतर या मशीन…

Maval : मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी ( Maval) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 1) मंत्रालयात बैठक पार पडली.आई एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा,जुन्या मुंबई-पुणे…

Maval : मावळातील विद्यार्थीनी घेतले वन्य प्राण्यांविषयी धडे

एमपीसी न्यूज – वन्यजीव सप्ताह निमीत्त मावळ तालुक्यातील 2700 पेक्षा जास्त ( Maval ) विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांविषयी जाणून घेतले.या उपक्रमाचे आयोजन वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.…

Maval : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - लोणावळा (Maval) ग्रामीण पोलीस ठाण्यात लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी परंदवाडी येथे उघडकीस आली.Nigdi : गदिमांच्या…

Talegaon : बांधकाम साइटवरून सेंट्रींग मटेरियल चोरीला

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवरून चोरट्यांनी सेंट्रींग मटेरियल चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी मावळ तालुक्यातील कातवी येथे उघडकीस आली.Cricket : श्रेयश अय्यर आणि शुभमन गिलचे आस्ट्रेलिया विरुद्ध दमदार शतकमोहन वसंत मालवाडकर…

Maval : पिराच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या पर्यटकाला बिबट्याने पळवल्याची अफवा

एमपीसी न्यूज - मावळ (Maval) तालुक्यातील आंबी येथे पिराच्या डोंगरावर फिरायला गेलेली एक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या अफवेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी उघडकीस आली.Pimpri : डॉ. गिरीश रांगणेकर यांच्या दुसऱ्या…

Maval : ताजे गावात जनावरांच्या गोठ्यात आढळला भला मोठा अजगर

एमपीसी न्यूज - मावळ (Maval) तालुक्यातील ताजे गावात शिवाजी केदारी यांच्या जनावरांच्या गोठ्यात भलामोठा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्याला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.NCP : व्यावसायिक ठिकाणी राहणाऱ्या…

Maval : पवनानगरमध्ये आढळला नऊ फुटांचा अजगर

एमपीसी न्यूज - पवनानगर येथे नऊ फुटांचा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ (Maval) संस्थेच्या सदस्यांनी त्याला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.Talegaon Dabhade : तळेगाव पोलिसांनी पकडला पावणे चार लाखांचा विदेशी मद्यसाठासोमवारी…

Maval : सहारा वृद्धाश्रमात आलाप एंटरटेनमेंटचा ऑर्केस्ट्रा; निराधार वृद्धांचे मनोरंजन

एमपीसी न्यूज - आंदर मावळ (Maval) मधील कुसवली या आदिवासी गावात निराधार आजी आजोबांसाठी चालवला जात असलेल्या सहारा वृद्धाश्रमात आलाप एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रशांत साळवी आणि त्यांच्या टीमने बहारदार ऑर्केस्ट्रा सादर केला. तसेच वृद्धाश्रमात…