Browsing Tag

Arvind Kejriwal

Loksabha Election : लोकशाहीला वाचविण्यासाठी आणि हुकुमशहा प्रवृत्तीच्या लोकांना हाकलून द्या- शरद पवार

एमपीसी न्यूज -येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मुंबईतील वांद्रे-कुर्ला सेंटर येथे इंडिया आघाडीतील नेत्यांची  सभा(Loksabha Election) आयोजित केली होती. या सभेला मुंबईतील सहा…

Aravind kejariwal : मोदी लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी,…

एमपीसी न्यूज -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने (Arvind Kejriwal)अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या सुटकेमुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळाल आहे. अरविंद केजरीवाल…

Akurdi :  सत्तामेव जयतेसाठी भाजपची लढाई – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - राज्यातील खोके महायुती सरकारकडून रांगोळी गुजरातला (Akurdi)आणि महाराष्ट्राची राख केली जात आहेत. मंत्री महिला खासदारांना शिव्या देत आहेत. गुंड मंत्रालयात जाऊन रिल्स करत आहेत. गुंड नेत्यांच्या मुलांना भेटत आहे, अशा सरकारकडून…

AAP : आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पत्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रविराज काळे (AAP) यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पोस्टाने पत्र पाठविले आहे. त्यातून हजारे यांना विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. काय आहे पत्रात ? प्रिय…

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  ( Arvind Kejriwal )सुनावण्यात आली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी  केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती  . …

Arvind Kejriwal ED Case : अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही; 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या कोठडीत…

एमपीसी न्यूज : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ED Case) यांच्या रिमांड प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ केली…

Morwadi : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची भाजप कार्यालयासमोर निदर्शने

एमपीसी न्यूज - कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Morwadi) ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने पिंपरी, मोरवाडीतील भाजप कार्यालयासमोर निदर्शने…

Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस

एमपीसी न्यूज : राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडीने (Delhi) नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सर्वत्र राजकीय  खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये नव्या दारू योजना घोटाळ्याच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी 2…

Arvind Kejriwal : धार्मिक भावना भडकविल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : भारतीय चलनावर (Arvind Kejriwal) गणपती, लक्ष्मीचे फोटो छापा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उंचावेल', असे अंधश्रद्धा पसरविणारे वक्तव्य करून अंधश्रद्धेला चालना देण्याचा घाट घातल्याकारणाने दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे…

Narendra Modi – Bhagwant Man : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून…

एमपीसी न्यूज - पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवंत मान यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. भगवंत मान यांनी बुधवारी (दि. 16) शहीद भगतसिंग यांच्या खटकल कला या गावी…