Browsing Tag

Attempt of Murder

Chikhali : घरगुती कारणावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे…

Pimpri : किरकोळ कारणावरून तरुणावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून चार जणांनी मिळून तरुणावर ब्लेडने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री सव्वाआठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.सागर विशाल पवार (वय 20, रा. पिंपरी) असे…

Pimpri : मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणावर वार

एमपीसी न्यूज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत नाचत असताना पूर्वीच्या वादातून एकावर वस्तऱ्याने वार केले. रविवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास पिंपरीतील गणेश हॉटेलजवळ ही घटना घडली.अनिकेत बापू सरोदे…

Chikhali : जुन्या वादातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- जुन्या वादातून एकाला शीतपेयामधून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी मिलिंद डांगरे (रा.पिंपळे निलख) असे विषप्रयोग झालेल्याचे नाव…

Wakad : अनैतिक संबंधातून पत्नीवर चाकूने वार; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- अनैतिक संबंधावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार करत स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रहाटणीमध्ये घडली. या प्रकरणी सोमवारी (दि.1) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी चित्रलेखा…

Sangvi : पैशाच्या वादातून भावावर वार

एमपीसी न्यूज- पैशांच्या वादातून मावस भावाने भावावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. 30) रात्री साडेबाराच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.राजेश टारझन…

Chikhali : प्रातर्विधीसाठी जात असलेल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला; पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून सकाळच्या वेळी प्रातर्विधीसाठी जात असलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडली.प्रदीप माधव…

Wakad : बेकरी कामगाराला चाकूने वार करीत लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या बेकरी कामगारावर दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरटयांनी चाकूने सपासप वार केले. तसेच त्यांच्या खिशातील एक हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास थेरगाव…

Dehuroad : शेकोटीत गांजा टाकल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार

एमपीसी न्यूज - गवताची शेकोटी करून एक तरुण शेकत बसलेला असताना एकाने तिथे येऊन शेकोटीत गांजा टाकला. शेकोटीत गांजा टाकल्याचा तरुणाने जाब विचारला. त्यावरून एकाने तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना देहूगाव…

Sangvi : तलवार आणि कोयत्याने वार करत तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - डायनासोर गार्डन चौकात एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री आठच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घराजवळ ही घटना घडली. या…