Browsing Tag

Candidates

Bhosri: ‘कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी’; राष्ट्रवादीची उमेदवारी कोणीच घेतली नाही!

एमपीसी न्यूज - एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला 'कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी', अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अखेरपर्यंत तगड्या इच्छुकांनी भोसरीत राष्ट्रवादीची उमेदवारीच…

Pimpri: महायुतीला बंडखोरीचे ग्रहण!; भाजप, आरपीआयने देखील भरला अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी आज (गुरुवारी) आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र, पिंपरीत महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, भाजपचेच नगरसेवक…

Pune : विधानसभा निवडणूक 2019 : पक्ष तिकीट देईल तेव्हा देईल, सर्वपक्षीय उमेदवारांचा प्रचार सुरू

एमपीसी न्यूज : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष नेमक्या कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार? याचा काहीही भरवसा नाही. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात ही झालेली आहे. पण, शिवसेना-भाजप युती आणि काँगेस-राष्ट्रवादीचा आघाडीचे उमेदवार…

Pune : विधानसभेसाठी ‘वंचित बहुजन आघाडी’कडून दीपक शामदिरे, अनिल कुऱ्हाडे, शहानवाला जब्बार…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील मतदारसंघातून दीपक शामदिरे, अनिल कुऱ्हाडे, शहानवाला जब्बार शेख आणि मिलींद काची हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.नुकतीच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील २२ उमेदवारांची पहिली…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधून विधानसभेसाठी आयात उमेदवार नको; मनोज कांबळे यांची अजित पवार यांच्याकडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे असतील, तर इथे आयात उमेदवारांना संधी न देता स्थानिकांना संधी द्यावी. अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एनएसयुआयचे) माजी प्रदेशाध्यक्ष…

Pune : आगामी विधानसभेसाठी काँग्रेसकडून पिंपरीतून चार तर, चिंचवडमधून तीन उमेदवारांच्या मुलाखती

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आघाडी म्हणून लढणाऱ्या काँग्रेसने एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु केली, असे असताना दुसरीकडे राज्यभरातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आज…

Pimpri: विधानसभेला राष्ट्रवादीत चिंचवडमधून सहा, पिंपरीत पाच अन्‌ भोसरीतून तिघे इच्छुक

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवडमध्ये सहा, पिंपरीत पाच आणि भोसरीतून तिघांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामध्ये चिंचवडमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयुर…

Maval: ‘मावळ’मध्ये 19 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त!

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. खरी लढत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. वंचित आघाडीच्या उमेदवाराने 75 हजार 904 मते घेतली. परंतु, त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले. त्यांच्यासह 19…

Maval/ Shirur: उद्याचा दिवस मतदार राजाचा; मावळमध्ये 22 लाख तर शिरुरमध्ये 21 लाख मतदार

एमपीसी न्यूज -  लोकशाहीचा मोठा उत्सव उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे.  उद्याचा दिवस मतदारराजाचा असणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून 21 लाख 73 हजार 424 मतदार मतदान…

Pimpri: मावळसाठी 32 उमेदवारांचे अर्ज दाखल; ‘यांनी’ भरले उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 32 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज (मंगळवारी) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्राप्त अर्जांची छाननी उद्या (बुधवारी)…