Browsing Tag

crime news chakan

Chakan : ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेतून ट्रक लंपास

एमपीसी न्यूज - ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेत पार्क केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याचा परिसरातील नागरिकांना मागमूस देखील लागला नाही. ही घटना सोमवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास चिंबळी फाटा येथील न्यू जय मल्हार ट्रान्सपोर्ट येथे…

Chakan : काचेच्या बाटलीने तरुणावर हल्ला ; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज- पत्नीला आणण्यासाठी पायी जात असलेल्या सव्वीस वर्षीय तरुणावर दुचाकीवरून भरधाव आलेल्या अज्ञात व्यक्तीने हातातील काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना पुणे - नाशिक महामार्गावरील वाकी बुद्रुक ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील…

Chakan : गॅस टँकरची दुचाकीला धडक दोघे गंभीर

एमपीसी न्यूज - गॅस टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली.महादेव निवृत्ती पवार (वय 55) व प्रांजल (वय 8, दोघे रा. उंबरे, ता.भोर) अशीे…

Chakan : एटीएम सेंटरमधील अलार्म वाजल्याने एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला; चाकण पोलिसांकडून…

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणा-या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी शिताफीने अटक केली. चोरटे चोरी करत असताना मशीनचा अलार्म वाजला. याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयात समजली. कार्यालयातून पोलीस…

Chakan : बनावट फेसबुक अकाउंटवरून महिलेची बदनामी करणा-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर महिलेचे अर्धनग्न फोटो अपलोड केले असल्याचा प्रकार चाकण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2018…

Chakan : कार्यक्रमामुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यास सांगणा-यावर प्रमुख पाहुण्यांनी केला खुनी…

एमपीसी न्यूज - ज्वेलर्स दुकानाच्या कार्यक्रमामुळे झालेल्या गर्दीने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे एकाने रस्त्यावरील गाड्या काढून घेण्यास सांगितले. यावरुन कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनीच गाड्या काढून घेण्यास सांगणा-यावर खुनी हल्ला…

Alandi : कंपनीच्या गोडाऊनमधून सात लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गोडाऊनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमधून 7 लाख 10 हजार 511 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंबळी येथे रविवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली.अविनाश सीताराम बनकर (वय 35, रा. चाकण) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस…

Chakan : जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी बालाजीनगर मदनकरवाडी येथे घडली.दीपक दशरथ मंजुळे (रा.…

Chakan : देवदर्शन करून परत येणाऱ्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भोसरी येथील एक कुटुंब श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर येथे देवदर्शन करण्यासाठी गेले. देवदर्शन करून परत येत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार रस्त्याच्या कडेला धडकली. या अपघातात कारमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर अन्य…

Chakan : रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रिक्षा घेऊन जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून तिघांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रिक्षाचालक तरुण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या रिक्षाची देखील तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री चाकण-पुणे रोडवर कुरुळी फाटा येथे…