Browsing Tag

dead

Pune Drowning News : खळबळजनक! पोहण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला हडपसरच्या…

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या कालव्यात दोन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलगा (Pune Drowning) पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये सापडला.…

Indori Accident : इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कार कोसळली; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी (Indori Accident) पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे इंद्रायणी नदीपात्रात एक कार पडली. ही घटना शुक्रवारी (दि. 27 मे) पहाटे घडली आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.संजय पुनमचंद बोरसे (वय 44, रा.…

Talegaon News : इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कोसळली कार; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे इंद्रायणी नदीपात्रात एक कार पडली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री घडली असून यात कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संजय बोरसे (रा.…

Pune Crime News : मार्केटयार्डात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर घातली गाडी, जागेवरच…

एमपीसी न्यूज - पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा अंगावर अज्ञात व्यक्तीने भरधाव वेगातील कार घातली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी या…

Maval : आंद्रा धरणात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

एमपीसी न्यूज - आंद्रा धरण पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मावळ तालुक्यातील फळणे गावाजवळ आज, शुक्रवारी (दि. 22) सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्ष आहे. रंग गोरा, उंची पाच फूट…

Dehuroad : गांधील माश्या चावल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - गांधील माश्या चावल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी देहुरोड येथे घडली.ईराअण्णा शेट्टी (वय 40, रा. विकासनगर, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर…

Pune: ‘कोविड’मुळे पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू; मृत रुग्णांची एकूण संख्या 33

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोंढवा येथे रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय महिलेचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 9 एप्रिलला त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला आधीपासूनच वेगवेगळे आजार होते. त्यात 'कोरोना'चीही लागण झाली होती.…

Pune : दिवसभरात आज ‘कोरोना’मुळे दोघांचा मृत्यू;, तर, मृतांचा आकडा 26 वर

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही चिंताजनक अशीच आहे. शुक्रवारी आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 26 झाली आहे. पुणे शहरात…

Pune : जिल्ह्यात ‘कोरोना’चे रुग्ण 250च्या जवळपास; तर, मृतांचा आकडा 26

एमपीसी न्यूज - मुंबई पाठोपाठ पुण्यात 'कोरोना'चे रुग्ण वाढत असून ही संख्या आता 250 च्या आसपास गेली आहे. तर, मृतांचा आकडा 26 वर गेला आहे. ससून रुग्णालयात कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.पुणे शहरात कोरोनाचे 207,…

Talegaon : इंदोरी मावळ येथे आढळला अनोळखी मृतदेह

एमपीसी न्यूज - इंदोरी मावळ येथील भंडारा डोंगर पायथ्या शेजारील वनक्षेत्रामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी (दि. 9) दुपारी 2 च्या सुमारास आढळला. वनक्षेत्रामधील झाडाच्या फांदीला तो मृतदेह लटकलेल्या स्वरूपात आढळला. मृतदेह कुजल्याने याची…