Browsing Tag

Director

Lonavala News : प्रसाद लोखंडे यांना अभियांत्रिकीमधील पीएच.डी

एमपीसी न्यूज - सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा यांत्रिकी विभागात कार्यरत प्राध्यापक प्रसाद एकनाथ लोखंडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान करण्यात आली. प्रा. लोखंडे यांच्या संशोधनाचा विषय नॅनो मटेरियल बेस्ड…

MPC News Impact :… आणि हरवलेले आजोबा सुखरुप पोहोचले आपल्या घरी 

एमपीसी न्यूज - स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त असलेले एक आजोबा आपल्या राहत्या घरातून बाहेर पडले. भटकत भटकत ते मुंबई - पुणे महामार्गावर फिरताना कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमच्या कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांच्या पायाला इजा झाली होती तसेच, घर आणि…

Lonavala News : भाजपाच्या मावळ बंदला लोणावळ्यात संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ मावळ तालुका भाजपाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या मावळ तालुका बंदला आज लोणावळ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.लोणावळा शहराची मुख्य बाजारपेठ बंद…

Talegaon News : किल्ले बनवा स्पर्धेत मोठया गटात शिवानी वारींगे तर लहान गटात उदय नखाते प्रथम

एमपीसी न्यूज - वारंगवाडी मावळ येथील कै. बबनराव कलावडे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत मोठ्या गटात शिवानी संदीप वारींगे व लहान गटात उदय श्रावण नखाते यांनी पहिला क्रमांक पटकाविला. विजेत्यांना रोख रक्कम…

Pune News : पाच नोव्हेंबरपासून पुणे – इंदूर थेट विमान सेवा

एमपीसी न्यूज - पाच नोव्हेंबर पासून पुणे - इंदूर थेट विमान सेवा सुरु होणार आहे. शनिवार वगळता इतर सर्व दिवशी हि सेवा सुरू राहणार असल्याची माहिती इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळाच्या संचालक आर्यमा सान्याल यांनी दिली आहे.मिळालेल्या…

Pune News : सीएसआयआर, केपीआयटी यांच्या हायड्रोजन इंधन सेल कारची चाचणी

एमपीसी न्यूज - हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातील पहिल्या कारची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि केपीआयटीने यांच्या वतीने चाचणी घेण्यात आली.पुण्यातील सीएसआयआर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा याठिकाणी हि चाचणी पार पडली.…

Mumbai : कोरोनामुळे चित्रीकरणाची शैली बदलून जाईल – दिग्दर्शक नितेश तिवारी

एमपीसी न्यूज :  सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोनाच्याच बातम्या आहेत. कोरोनाच्या नंतर काय याचा अजून कोणी विचारच करत नाही. पण भविष्यकाळाचा आढावा घेतला तर आत्ताच्या आणि पुढच्या परिस्थितीत खूप फरक पडणार आहे एवढे मात्र नक्की. सगळ्यात मोठा फटका…

Pimpri- बजाज कंपनीचे राहुल बजाज संचालक पदावरून निवृत्त होणार

एमपीसी न्यूज -बजाज ऑटोचे संचालक राहुल बजाज पदावरून पायउतार होणार आहेत. पण, कार्यकारी संचालक म्हणून ते पदभार सांभाळतील, असे गुरुवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राहुल बजाज यांचे वय 75 वर्षे आहे. काही अतिरिक्त तसेच इतर व्यायसाय संबंधी…

Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर…

एमपीसी न्यूज - गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा…