Browsing Tag

Domestic Voilance

Chakan : बंगला बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - बंगला बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच महिन्याचा संपूर्ण पगार मागितला. यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 22 मार्च ते 4 जून 2019 या कालावधीत खेड…

Wakad : तपासणीच्या बहाण्याने महिलेचा गर्भपात; सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेकडे वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. यावरून सासरच्या मंडळींनी महिलेचा वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने गर्भपात केला. याप्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…

Chakan : मुलगा झाला नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मुलगा झाला नाही तसेच लग्नात खर्च कमी केला या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार फेब्रुवारी 2013 ते जून 2019 या कालावधीत आंबेठाण रोड चाकण येथे घडला.रविकांत कुमार गोरे (वय 32), कुमार गोरे (वय 65),…

Sangvi : घरातील दैनंदिन काम येत नसल्याने विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - घरातील दैनंदिन काम येत नसल्याने सासरच्यांनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. ही घटना जानेवारी 2016 ते डिसेंबर 2017 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने सांगवी…

Hinjawadi : माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेस मारहाण

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्यासाठी नकार दिल्याने सासरच्या मंडळींनी गर्भवती महिलेस मारहाण केली. यामध्ये महिलेचा गर्भपात झाला. ही घटना मे 2016 ते 27 मे 2019 या कालावधीत घडली.याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Moshi: माहेराहून फ्रिज, एलईडी आणण्यासाठी आयटी अभियंत्याकडून पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे, फ्रिज, एलईडी टीव्ही आणावे, म्हणून आयटी अभियंत्याने आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना मोशी, प्राधिकरणात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोसरी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…

Nigadi : जावयाने मागितले दुचाकी घेण्यासाठी पंधरा लाख रुपये

एमपीसी न्यूज - कामाला जाण्यासाठी दुचाकी हवी, दुचाकी आणि घर घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी पतीने पत्नीकडे केली. तसेच लग्नात ठरलेला हुंडा न दिल्यामुळे विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात…

Nigadi : विवाहितेची आत्महत्येप्रकरणी सासरच्या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती खर्चासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. यातून विवाहितेने गळफास घेऊन सोमवारी (दि. 11) आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या तिघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…

Wakad : माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैसे न आणल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. ही घटना मिरज येथे 3 डिसेंबर 2007 ते जानेवारी 2018 या कालावधीत घडली.याप्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती…

Chikhali : मारहाण, छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  - पत्नी दिसायला सुंदर नसल्याने पतीने तिला वारंवार मारहाण करून तसेच मानसिक त्रास देऊन छळ केला. ही घटना जाधववाडी चिखली येथे घडली.याप्रकरणी तीन वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन नरेश कुमार (वय 43, रा.…