BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Election 2019 Loksabha

Balewadi: तयारी मतमोजणीची! मतमोजणीवेळी मोबाईल आणू नये; प्रतिनिधी बदलता येणार नाही

एमपीसी न्यूज - मतमोजणी कक्षात उमेदवारांच्या प्रतिनिधीने मोबाईल आणता कामा नये. ओळखपत्र दर्शनी भागात लावावे. ओळखपत्राशिवाय कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. प्रतिनिधी बदलता येणार नाहीत. या मतदारसंघातून दुस-या मतदारसंघात जाता येणार नाही.…

Balewadi: मावळ लोकसभा मतदारसंघाची 84 टेबलांवरुन होणार मतमोजणी

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून 23 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 84 टेबल असणार…

Maval: शिवसेनेचे श्रीरंग बारणे अन्‌ राष्ट्रवादीचे पार्थ पवार दोघांचा विजयाचा दावा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून आपल्यालाच आघाडी…

Maval: पैसे वाटपाचा धुमाकूळ; पार्थ पवारांचे पैसे वाटप करताना एकाला पकडले 

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात पैसे वाटपाचा धुमाकूळ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे पैसे वाटप करताना सलग दुस-या दिवशी कार्यकर्त्यांना पकडले आहे. पनवेलमीधल गोकुळधाम भागात आज (रविवारी) दुपारी साडेबाराच्या…

Maval/ Shirur : अर्ज भरुनही नवमतदारांची मतदार यादीत नावे नाहीत; मतदारांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज - भारतीय निवडणूक आयोगातर्फे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. तर, दुसरीकडे मतदान नाव नोंदणी करुन घेण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचा-यांच्या गलथान कारभारामुळे मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील अनेक नवमतदार…

Uran : पार्थ पवार यांनी पदयात्रेद्वारे उरण परिसर काढला पिंजून..!

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारार्थ पदयात्रेद्वारे उरण परिसर पिंजून काढला. उरणमधील एलिफेंटा केव्हज येथील नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रशांत…

Pimpri : निवडणुकीतील ‘ती’ किड काढून टाकण्याची वेळ आली – नितीन नांदगावकर

एमपीसी न्यूज - भाजप मतासाठी जवानांचा मुद्दा पुढे करत आहे .सैनिकांच्या मुद्द्यांवर भाजप सरकार खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे . हि किड काढून टाकण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे, असे मत मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी काल चिंचवड येथे…

Rasayani : महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात मग्न

एमपीसी न्यूज - ऐन उन्हाळ्यातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणूक प्रचाराचे तापलेले रण तर दुसर्‍या बाजूला उन्हाच्या तीव्र झळा यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. लोकसभेचा भलामोठा मतदारसंघ…

Pimpri : पार्थ पवार यांच्या चिंचवड मतदारसंघ दौ-यात सचिन चिखले यांनी घेतली धावती भेट

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस  व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांचा आज, शुक्रवारी चिंचवड मतदारसंघात दौरा होता. या दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी थेरगावमध्ये त्यांची धावती भेट घेतली. दोघांमध्ये…

Pimpri : मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही

एमपीसी न्यूज - विभिन्न राजकीय पक्ष विचारसरणीचे असल्या कारणाने मराठा क्रांती मोर्चा पाठिंब्याच्या राजकारणापासून अलिप्त आहे. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे बॅनर कोणत्याही राजकीय पक्षात वापरू नये. असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या…