World Update: कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आता 16 व्या स्थानावर
एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 लाख 25 हजार 035 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 90 हजार 919 (7 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 45 हजार 413 (27.35 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे…