Browsing Tag

Harshad Kulkarni

Pimpri News : राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला पहिले सुवर्णपदक 

एमपीसी न्यूज - श्रीष्टी खोडके हिने राष्ट्रीय स्तरावरील जिम्नास्टीक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. श्रीष्टीने पिंपरी-चिंचवडला राष्ट्रीय स्तरावरील जिम्नास्टीक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.  कर्नाटक जिमनॅस्टिक संघटनेतर्फे आयोजित…

Chinchwad : जिम्नास्टिक विश्वचषक स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी वृंदा सुतार हिची निवड

एमपीसी न्यूज- अझरबाईजान देशात बाकु येथे 14 ते 16 मे दरम्यान ऐरोबिक्स जिम्नास्टिक विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठीची निवडचाचणी येत्या 2 फेब्रुवारी रोजी प्रयागराज (अलाहाबाद) येथे होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील…

Pimpri : सीबीएसई नॅशनल ऐरोबिक्स चॅम्पियनशीप 2019 स्पर्धेमध्ये हेवन स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- समता इंटरनॅशनल स्कुल आयोजित सीबीएसई नॅशनल ऐरोबिक्स चॅम्पियनशीप 2019 स्पर्धेमध्ये हेवन स्पोर्ट्स क्लबच्या परिजा क्षीरसागर व प्रणित आढाव या दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत यश संपादन केले आहे.सिटी प्राईड स्कुलची…

Pimpri : राज्यस्तरीय ऐरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचे नेत्रदीपक यश

एमपीसी न्यूज- बीड येथे झालेल्या 20 व्या राज्यस्तरीय ऐरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत वृंदा सुतार हिने वैयक्तिक महिला या विभागात 14 वर्षाखालील वयोगटात रौप्य पदक मिळवले.…

Chinchwad : संस्कार भारतीच्या नाट्यविधा अंतर्गत रंगले ‘कौंतेय’ नाटकातील प्रवेशांचे नाट्य…

पिंपरी-चिंचवड संस्कारभारती व चिंचवडगाव देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कलासेवा" या उपक्रमातील चौथा कार्यक्रम नाट्यविधेच्या कलाकारांनी शनिवारी (दि. 23) सादर केला.यावेळी ज्येष्ठ नाटककार वि.वा.शिरवाडकर यांच्या 'कौंतेय' नाटकातील…

Chinchwad : एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- फिटयुथ पेन इंडिया आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये 11 वर्षातील वयोगटात हेवन स्पोर्टस क्लबचा खेळाडू अद्वैत खांबेटे याने तिसरा क्रमांक तर परीजा क्षीरसागर हिने चौथा क्रमांक…

Pimpri : एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी हेवन संघाचे खेळाडू गोव्याला रवाना

एमपीसी न्यूज- फिटयुथ पेन इंडिया आयोजित 2 री राष्ट्रीय स्तरीय एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेचे आयोजन गोवा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील हेवन स्पोर्टस क्लबचे खेळाडू गोव्याला रवाना झाले.…

Pune : रिदमिक जिमनॅस्टिक प्रशिक्षण शिबिरात हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचा सहभाग

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र मंडळातर्फे पुण्यात अभिरूची मॉल येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक लाला युसीफोवाच्या रिदमीक जिमनॅस्टिक या खेळाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.1 मे ते…

Chinchwad : रिदमीक जिमनॅस्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या रिदमीक जिमनॅस्टिक स्पर्धेत हेवन स्पोर्टस क्लबच्या ८ वर्ष वयोगटातील अनवी पाटील व 10 वर्ष वयोगटातील अनन्या देव या दोन खेळाडूंनी रोप या प्रकारात रौप्यपदक पटकावले. या…

Pimpri : हेवन स्पोर्ट्स क्लबचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज- एस.व्ही.जे.सी.टी. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित, शिवाजी महाराज जयंती निमित्त, 16 मार्च ते 23 मार्च "डेरवण युथ गेम्स" 2019 चे आयोजन डेरवण, कोकणात करण्यात आले. या स्पर्धेत चिंचवड मधील 'हेवन स्पोर्ट्स क्लब'च्या एकूण पाच खेळाडूंनी…