Browsing Tag

Holi

Pimpri News : आरोग्याविषयी जनजागृतीसाठी तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटख्याची पेटविली होळी

एमपीसी न्यूज - आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटखा, पान मसाल्याची आज (गुरुवारी) प्रतिकात्मक होळी करण्यात आली.राष्ट्रवादी युवती संघटना व युवक संघटना यांच्या संयुक्त…

Mumbai News : पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करू या – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले…

Chinchwad : धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणारे 143 जण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर रंग टाकणे, रंगाने भरलेले फुगे अथवा प्लास्टीक पिशव्या मारणे, महिलांच्या इच्छेविरोधात रंग लावणे, दारू पिऊन गोंधळ घालत धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणा-या 143 जणांना पिंपरी चिंचवड…

Pimpri : नैवेद्याची पुरणपोळी भुकेलेल्या लोकांना दान; रॉबिनहुड आर्मीचा होळीच्या दिवशी उपक्रम

एमपीसी न्यूज - होळीच्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवुन हा सण साजरा केला जातो. परंतु वाया जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या रॉबिनहुड आर्मी संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे या पुरणपोळ्या दान करा, असे आवाहन करण्यात आले…

Pimpri : विचारांच्या आदान-प्रदानाने साजरी झाली होळी

एमपीसी न्यूज -  विनायक भोंगाळे कृषी जल व पर्यावरण संवर्धन फाउंडेशन व सुपो प्रतिष्ठान तर्फे होळी महोत्सव आयोजन मंगळवार (दि.10) कासारवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी विचारांची देवाणघेवाण करत उत्साहात होळी साजरी करण्यात आली. सीएए व…

Lonavala : परिसरात होळीचा सण पारंपारिक पध्दतीने साजरा

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.हिंदू धर्म संस्कृतीमधील होळी हा शेवटचा सण असल्याने तो सर्वत्र मोठ्या उत्साहात व धामधुमीचा असतो. होळी पेटविण्याकरिता सर्वत्र…

Sangvi: अन् होळीच्या सणाला अनाथ, दिव्यांग मुलांना मिळाले पुराणपोळीचे भोजन!

एमपीसी न्यूज - मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पुरणपोळी दान उपक्रमात तब्बल 1,200 पुरणपोळ्या जमा झाल्या. त्यामुळे  ममता अंध कल्याण केंद्र व आधार अंध अपंग आनाथाश्रमातील दिव्यांग व अनाथ मुलांना होळीच्या सणानिमित्त पुरणपोळीच्या भोजनाचा आस्वाद…

Pune : धुळवड, रंगपंचमीचा आनंद कुटुंबासोबतच लुटावा – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळल्याने पुणेकरांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. धुळवड, रंगपंचमी हे सण सार्वजनिक…

Pimpri : धुलीवंदनाचा आनंद आणि प्लास्टिक पिशव्यांचा खच

एमपीसी न्यूज - धुलिवंदनाचा उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून, वंचित घटकातील मुले, महिला, नागरिकांसोबत मिळून, रंगांची उधळण करून, तर काही ठिकाणी नैसर्गिक रंग लावून हा उत्सव साजरा केला जात आहे. पाण्याचा मोठ्या…