Browsing Tag

Home Quarantine

Maharashtra Corona Update : आज 4,196 जणांना डिस्चार्ज, राज्यात 16.85 लाख कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - राज्यात आज नव्याने वाढ झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 4 हजार 196 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 हजार 837 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 18…

Maharashtra Corona Update : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांवर, आज 5,544 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - राज्यात आज 5 हजार 544 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 20 हजार 059 एवढी झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी सध्या 90 हजार 997…

Maharashtra State Update : दिलासादायक! राज्यात पहिल्यांदाच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या…

एमपीसी न्यूज - राज्यात आज  प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली.  आज 8,706 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 7,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या…

Mumbai : परप्रांतीय कामगारांची महाराष्ट्रात वापसी सुरू

पोलीस घेताहेत योग्य खबरदारी; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती एमपीसी न्यूज - लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद,…

Corona Lonavala Update: खबरदार!, होम क्वारंटाईनवाल्यांनो घराबाहेर पडलात तर…

एमपीसी न्यूज- ग्रीन झोन असलेल्या मावळ तालुक्यातही कोरोना बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक उपाय योजले आहेत. होम क्वारंटाईन केलेली व्यक्ती घराबाहेर पडताना सापडल्यास त्याची रवानगी आता इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये केली…

Pimpri : दिवसभरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; 43 हजार नागरिकांचे सर्वेक्षण; 2155  होम क्वारंटाईन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजअखेरपर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 881 पैकी 790 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 59 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे. तर, 2 हजार 155 जणांना  होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिवसभरात 43…

Pune: पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या 48 वर्षीय नर्सला ‘कोरोना’ची बाधा; ‘त्या’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या (पुण्याच्या) रुबी हॉस्पिटलमधील 48 वर्षीय नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवस रजेवर असलेली ही नर्स तीन दिवसांपूर्वीच कामावर रुजू झाली होती.दरम्यान, कामावर असताना तिला कोरोनाची लक्षणे जाणवू…

Pimpri : परदेशवारी केलेले 1922 जण ‘होम क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज - परदेशवारी करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्यांची संख्या मोठी आहे. मागील दीड महिन्याच्या काळात परदेशातून तब्बल 1922 जण शहरात आले आहे. या सर्वांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. तर, आज (शुक्रवारी) शहरातील आणखी दोघांचे कोरोनाचे…

Pimpri: शहरात एका पॉझिटीव्ह रुग्णाची भर ; पावणे आठ लाख नागरिकांचे सर्वेक्षण,  1887 होम क्वारंटाईन

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील सात लाख 75 हजार 670  नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर,  परदेशातून आलेल्या 1887 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंत शहरात 22 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी…

pimpri: शहरात 1580 नागरिक ‘होम क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजपर्यंत पाच लाख 89 हजार 513 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. तर, परदेशातून आलेलया 1580 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज नवीन दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे शहरात…