Browsing Tag

Kalapini Talegaon

Talegaon : कलापिनी आयोजित कै. मेजर ना. वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा 2024 उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : सळसळता उत्साह, मुलांचा (Talegaon) चिवचिवाट, सुंदर सुंदर रंगीबिरंगी चित्र, वेगवेगळे रंग असे चित्र 7 जानेवारी रोजी दिवसभर आपल्या कलापिनीच्या प्रांगणात दिसत होते. कारण होतं कै. मेजर ना.वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा 2024.…

Talegaon Dabhade : कलापिनीच्या बाल कथा नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न.!

एमपीसी न्यूज : कलापिनीच्यावतीने सातत्याने आयोजित (Talegaon Dabhade) केल्या जाणाऱ्या कै. शं.वा.परांजपे स्मृती आंतर शालेय बालकथा नाट्य स्पर्धा 2023 उत्साहात संपन्न झाल्या हे स्पर्धांचे 45 वे वर्ष होते. मुलांच्या अंगभूत कलांना वाव…

Kalapini talegaon : प्रा. शिरीष अवधानी यांच्या प्रथम स्मृती दिनी आठवणी दाटतात या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : कै. प्रा. शिरीष अवधानी यांच्या स्मृतीलेखांच्या “आठवणी दाटतात” या पुस्तकाचे प्रकाशन कलापिनी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाले.(Kalapini talegaon) अहमदनगर येथील सेवाभावी संस्था स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून…

Kalapini Ganeshotsav : हर्षोल्हासात साजरा झाला कलापिनी चा कलागणेशोत्सव….

एमपीसी न्यूज : कलापिनीतील श्री कलागणेशाची स्थापना सर्व स्वास्थ्य योगीसभासदांनी अतिशय उत्साहात,आनंदात आणि भक्तिपूर्ण वातावरणात केली.(Kalapini Ganeshotsav) गेली 20 वर्षे कलापिनी तर्फे गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी उद्योग धाम येथे  विविध…

Talegaon News : तळेगावकर रसिकांसाठी लवकरच सुरु होणार समीप रंगमंच

एमपीसी न्यूज -  “प्रायोगिक नाटकांची नांदी करण्यासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर कलापिनीला नक्कीच सहकार्य करेल. कलापिनीची 45 वर्षांची वाटचाल पाहत असताना, संस्थेच्या कलाकारांनी मिळवलेलं यश आणि सातत्याने कलेच्या क्षेत्रात केलेलं काम निश्चितपणे…

Talegaon Dabhade: कलापिनी बालभवन केंद्र शाखेत आगळी वेगळी रंगपंचमी

एमपीसी न्यूज - दरवर्षी नवनवीन कल्पना राबवून मुलांना रंग खेळायला देत असतो. कॅन्व्हास पेंटींग, फेस पेंटींग, टॅटू, ठसे, चित्र रंगवणे. गेल्या वर्षी राॅक पेंटींग केले तर या वर्षी मुलांकडून मातीच्या पाॅट वर ब्रश आणी इयर बड्सच्या साह्याने रंगकाम…

Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज- मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कलापिनी युवक कलाकारांनी विंदा करंदीकर व मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे सादरीकरण करून या महाकवींना मानवंदना दिली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे काव्य अभिवाचन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे…

Talegaon Dabhade : शं. वा.परांजपे बालनाट्य स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी व सह्याद्री इंग्लिश मिडीयम…

एमपीसी न्यूज- कलापिनी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कै.डॉ. शं. वा.परांजपे स्मृती बालनाट्य स्पर्धेमध्ये निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालय व सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे हे 42 वे वर्ष होते.…

Talegaon Dabhade : शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षण आवश्यक- भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांमधील अभिनय कलेला उत्तेजन मिळावे यासाठी शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षण आवश्यक आहे असे मत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील कलापिनी व अखिल…

Talegaon Dabhade : निवेदक हा श्रोता आणि वक्ता यांना जोडणारा दुवा – सूत्रसंचालक संजीव सुळे

एमपीसी न्यूज- निवेदक हा श्रोता आणि वक्ता यांना जोडणारा दुवा आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे, उत्तम निवेदक व्हायचे असल्यास निरीक्षण शक्ती, सुंदर भाषा शैली व समृद्ध शब्द संग्रह याची गरज आहे असे मत सुप्रसिद्ध सूत्रसंचालक संजीव सुळे यांनी व्यक्त…