India Corona Update : सोमवारपेक्षा 50 हजाराने रुग्ण संख्या घटली, 24 तासांत 614 मृत्यू
एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 55 हजार 874 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारपेक्षा 50 हजाराने रुग्ण संख्या घटली आहे. 24 तासांत 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 15.52 टक्के एवढा…