Browsing Tag

Navi Mumbai

Mumbai News : मुंबईत हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या 14 प्लांटच्या उभारणीस सुरुवात – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे 14 प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी,…

Pune Crime News : लॉकअप तोडून फरार झालेल्या कुख्यात दरोडेखोर जेरबंद

एमपीसी न्यूज - दरोडा,जबरी चोरी, घरपोडी, चोरी या सारखे 14 गंभीर गुन्हे असलेला आरोपी नामे चंद्रकांत लोखंडे (वय 32 रा. ढवळ ता. फलटण. जि.सातारा ) हा भोर पोलिसांच्या कोठडीत असताना लॉकअप फोडून 17 फेब्रुवारी रोजी फरार झाला होता. त्याला पकडण्यात…

Pune News : पुणे महापालिका खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार पुणे महापालिका खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेणार आहे. याबाबतच्या…

Pune Crime News : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझरीकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरात फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या नगररचना विभागाचे निलंबित सह संचालक हनुमंत जगन्नाथ नाझरीकर (वय 55 वर्ष, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड पुणे) यांना अखेर पुणे ग्रामीण…

Hinjawadi Crime News : दुसऱ्या लग्नाच्या ईरेला पेटलेल्या डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीच्या हत्येचा…

एमपीसी न्यूज - डॉक्टर असलेल्या पतीला दुसरे लग्न करायचे असल्याने डॉक्टर पत्नीने त्याला 'मला तुमच्या सोबत संसार करायचा नाही' असे लिहून देण्याची मागणी केली. पत्नीने पतीच्या म्हणण्याप्रमाणे काहीही लिहून दिले नाही.तसेच ती बहिणीसोबत नवी मुंबई…

Chinchwad Crime News : बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून बेड्या; 13 बुलेटसह…

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक कालावधीत अनेकांनी सहज पैसे मिळविण्यासाठी चोरीच्या गुन्ह्याकडे वळले. त्यावर अंकुश मिळविण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी वाहन…

Pune : मुंबई, नवी मुंबईमध्ये आणखी चौघांना कोरोनाची बाधा; राज्यातील बाधितांचा आकडा 37

एमपीसी न्यूज - मुंबई येथे दोन आणि नवी मुंबई येथे दोन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील  कोरोना बाधितांचा आकडा 37 वर पोहोचला आहे. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भात कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून नागरिकांना…