Browsing Tag

pcmc

Pimpri: महापालिकेतर्फे 2500 रुग्णांसाठी ‘क्वारंटाईन’ची सुविधा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना 'होम क्वारंटाईन'ची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन, आयसीयु वार्ड, नागरिकांना होम क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोरोनाचा…

Pimpri: ‘होम क्वारंटाईन’मध्ये 1160 रुग्ण; उल्लंघन करणाऱ्या 13 जणांना नोटीस

एमपीसी न्यूज - परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1 हजार 160 नागरिकांना 'होम क्वारंटाईन'मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. त्यापैकी क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 जणांना महापालिकेने नोटीस बजाविली आहे. या आदेशाचे…

Pimpri: कोरोनाची माहिती आता ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’मोबाईल अँपवर मिळणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध शंकांचे निरसण व्हावे, कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी. याबाबत…

Pimpri: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून सरकारने जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक यंत्रणेने जबाबदारीने काम करावे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना…

Pimpri: कामगारांअभावी गॅस एजन्सींकडून ‘होम डिलिव्हरी’ बंद; किराणाही मिळेना…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या भितीमुळे कामगार, उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार वर्ग आपल्या मूळगावी परत गेला आहे. त्याचा फटका जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना आणि दुकानांना बसला आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपावर…

Akurdi : गंगानगर येथे फर्निचर दुकानाला आग ; अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज : आकुर्डी, गंगानगर येथील एका फर्निचर दुकानाला आज ( मंगळवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण…

Bhosari : दोन सराईत वाहन चोरट्यांना भोसरी पोलिसांकडून अटक; सव्वा तीन लाखांच्या नऊ दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 20 हजारांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सहा पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले…

Moshi : वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेशपर्यंत बंद

एमपीसी न्यूज - वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने होत आहे. कोरोना…

Pimpri: दिलासादायक! महापालिकेचे अचूक नियोजन, चार दिवसांत एकही ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्तम उपाययोजना, अचूक नियोजन, परदेशातून आलेल्या नागरिकांना शहरात येताच 'होम क्वारंटाईन' करणे आणि नागरिकांचे मिळत असलेले सहकार्य यामुळे मागील चार दिवसांपासून शहरात एकही 'पॉझिटीव्ह' रुग्ण आढळला नाही.…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात आगीच्या दोन घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 23) आगीच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना पहाटे साडेचार वाजता लांडे वस्ती, कासारवाडी येथे घडली. या घटनेत झोपडपट्टीला आग लागली होती. तर दुसरी घटना दुपारी पावणे चार वाजता गणेश व्हिजन आकुर्डी येथे…