Browsing Tag

pcmc

Akurdi : गंगानगर येथे फर्निचर दुकानाला आग ; अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज : आकुर्डी, गंगानगर येथील एका फर्निचर दुकानाला आज ( मंगळवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण…

Bhosari : दोन सराईत वाहन चोरट्यांना भोसरी पोलिसांकडून अटक; सव्वा तीन लाखांच्या नऊ दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 20 हजारांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सहा पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले…

Moshi : वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेशपर्यंत बंद

एमपीसी न्यूज - वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने होत आहे. कोरोना…

Pimpri: दिलासादायक! महापालिकेचे अचूक नियोजन, चार दिवसांत एकही ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्तम उपाययोजना, अचूक नियोजन, परदेशातून आलेल्या नागरिकांना शहरात येताच 'होम क्वारंटाईन' करणे आणि नागरिकांचे मिळत असलेले सहकार्य यामुळे मागील चार दिवसांपासून शहरात एकही 'पॉझिटीव्ह' रुग्ण आढळला नाही.…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात आगीच्या दोन घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 23) आगीच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना पहाटे साडेचार वाजता लांडे वस्ती, कासारवाडी येथे घडली. या घटनेत झोपडपट्टीला आग लागली होती. तर दुसरी घटना दुपारी पावणे चार वाजता गणेश व्हिजन आकुर्डी येथे…

Pimpri : संचारबंदी लागू होताच पिंपरी चिंचवड शहरात नाकाबंदी; शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिगेटिंग

एमपीसी न्यूज - ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली. संचारबंदीची घोषणा होताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर…

Pimpri : ‘डी मार्ट’मध्ये प्रवेशासाठी घ्यावे लागणार कुपन ; एकावेळी फक्त पाच लोकांनाच…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता सर्वच स्तरावर गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. राज्य सरकारने आज पहाटेपासून 144 कलम लागू केल्यानंतर सुद्धा रस्त्यावर खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी दिसून येत होती. दरम्यान, गर्दी…

Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार (दि. 21) सायंकाळी सहाच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडली.कृष्णा गणेश भोसले उर्फ दाद्या (वय 22,…

Pimpri : कष्टकरी, श्रमिक, फेरीवाले व गोरगरीब जनतेला दोन महिन्यांचे धान्य मोफत द्या – गजाजन…

एमपीसी न्यूज - भारतात तसेच महाराष्ट्रातसुद्धा कोरोनोसारख्या महामारी साथीचा प्रसार वाढला आहे. कोरोना बाधितांची व या आजाराने  मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही  वाढत आहे. बंदमुळे तसेच घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे श्रमिक, कष्टकरी, बांधकाम…

Pimpri : पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडूनही कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या यंत्रणेचे आभार

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूशी मुकाबला करणाऱ्या सर्व यंत्रणेचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनोखी युक्ती नागरिकांना दिली. त्यानुसार रविवारी (दि. 22) दुपारी ठीक पाच वाजता सर्व नागरिकांनी आपापल्या घरी टाळ्या आणि शंखनाद करून…