Browsing Tag

police commissioner

Pimpri : लाॅकडाऊन मध्ये अवैधपणे दारू विकणाऱ्यांवर कारवाई करा – सुरेश निकाळजे

pimpri ch कारवाई साठी करण्यात आलेल्या ई-मेल मध्ये निकाळजे म्हणतात, संपुर्ण देशात पूर्णतः लाकडाऊन करण्यात आले असुन राज्यातील सर्व देशी विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.मात्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या…

Chinchwad : जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र द्यावे; गजानन बाबर…

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला वारंवार रस्त्यावर पोलिसांकडून अडवले जाते. यामुळे जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र द्यावे, अशी मागणी पिंपरी…

Chinchwad : ‘त्या’ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर

एमपीसी न्यूज - ज्या तपासी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्या सर्वांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी जाहीर केले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या…

Chinchwad : वाढत्या एटीएम चोरीची पोलीस आयुक्तांकडून गांभीर्याने दखल; एटीएम गुन्ह्यांच्या तपासासाठी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम चोरीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देहूरोड, चिखली आणि चाकण परिसरात सर्वाधिक घटना घडत आहेत. एटीएम चोरीच्या घटनांची पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांभीर्याने दखल…

Dehuroad : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणा-यास अटक; धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस कर्मचा-यास…

एमपीसी न्यूज - गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानात लूटमार करत असलेल्या आरोपीला देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक शिरसाठ यांनी हत्यारासह ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शिरसाठ यांना…

Chinchwad : सराईत गुन्हेगार कपाळया स्थानबद्ध; पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे आदेश

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार कपाळ्या याच्यावर घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आदेश दिले. आकाश उर्फ कपाळया…

Pune : ‘युज्ड कार डीलर्स असोसिएशन’चा शुक्रवारी उद्घाटन सोहळा; पोलीस आयुक्त यांची प्रमुख…

एमपीसी न्यूज - जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता यावी, ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय छुपे खर्च घेता व्यवहार व्हावेत आणि वापरलेल्या वाहनांच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी. तसेच…

Pimpri: राज्य मानवी हक्क आयोगाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना समन्स; मारुती भापकर यांनी…

एमपीसी न्यूज - मुलभूत अधिकारांची पायमल्ली केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना येत्या सोमवारी (दि.16) सुनावणीसाठी आयोगापुढे हजर राहण्याचे समन्स राज्य मानवी हक्क आयोगाने बजावले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी…

Pimpri : बेकायदेशीर दारू दुकाने, मटका अड्ड्यांवर कारवाई होणारच ; पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचा…

एमपीसी न्यूज - मोशी, चिखली परिसरात असलेल्या बेकायदेशीर दारू दुकाने, मटका अड्ड्यांवर कठोर कारवाई होणार आहे. तसेच ज्या दुकानांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या दुकानांच्या आसपासच्या परिसरात महिला छेडछाडीचे प्रकार घडत आहेत,…

Chinchwad : शहरातील सर्व मॉलचे होणार सर्वेक्षण; पोलिस आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मॉलच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मॉलमधील पार्किंग व्यवस्था कमी असल्याने तसेच मॉलमधील पार्किंगसाठी पैसे घेतले जात असल्याने नागरीक रस्त्यांवर वाहने लावतात.…