Browsing Tag

Pulwama Militants attack

Pimple Saudagar : उन्नती फाऊंडेशनच्या वतीने भारतीय वायुसेनेच्या कामगिरीबद्दल पेढे वाटून जल्लोष

एमपीसी न्यूज - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले आहे. वायुसेनेनं केलेल्या या कामगिरीबद्दल पिंपळे सौदागरमधील…

Chinchwad : चिंचवडमध्ये शहीदांना कॅंडल मार्चद्वारे श्रध्दांजली अर्पण

एमपीसी न्यूज- महालक्ष्मी फाऊंडेशन व गिरीराज मित्र मंडळ यांच्यावतीने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना कॅंडल मार्चद्वारे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी रजनी रघुनाथ वाघ, श्रीमती सिंधु नाईक, सुवर्णा सुर्वे, उज्ज्वला…

Chakan : शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मुस्लिमांची दुवा

एमपीसी न्यूज- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 41 जवान शहिद झाले. हा हल्ला देशाच्या लोकशाहीवरील हल्ला आहे. मुस्लिम समाज या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. भारतात अराजक माजवू पाहणाऱ्या पाकिस्तानचा डाव कदापि यशस्वी होणार…

Bhosari : माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली शहीद जवानांसाठी निघाला कँडल मार्च

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीर पुलवामात झालेला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोसरीच्या संतनगरमध्ये माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली कॅंडल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये संतनगर परिसरातील नागरिक मोठ्या…

Pimpri : मयूर कलाटे देणार नगरसेवकपदाचे मानधन संरक्षण सहाय्यता निधीस

एमपीसी न्यूज - काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांच्या मुलामुलीचे शिक्षण, त्याच्या आई-वडिलांचे आजारपण आणि त्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, याकरिता 1 मार्च 2019…

Nigdi : पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने शहीद जवांनाना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्यावतीने निषेध करण्यात आला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात कॅंडल मार्च काढून पाकिस्तानचा निषेध व शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.…

Bhosari : इंदूबन रेसिडेन्सीतर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - इंदूबन रेसिडेन्सी, भोसरी-दिघी रोड तर्फे पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सचिन सूर्यवंशी, उपाध्यक्ष महेश मोरे, सचिव आशिष पदमने, खजिनदार भूषण…

Hinjawadi : हिंजवडी ‘आयटी हब’मध्ये अलर्ट जारी

एमपीसी न्यूज - काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी आयटी हबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिंजवडीमध्ये असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दहशतवादी संघटनांपासून धोका असण्याची शक्यता…

Maval : मनोरंजनाचा कार्यक्रम रद्द करून मौजे नागाथली ग्रामस्थांनी दिली शहीद जवानांना आदरांजली

एमपीसी न्यूज- काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून मौजे नागाथली ग्रामस्थांनी उद्या मंगळवारी आयोजित करण्यात आलेला म्हसोबा देवाच्या उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निश्चित केले आहे.…

Chakan : पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

एमपीसी न्यूज- पाकिस्तान मुर्दाबाद, काश्मीर मांगेंगे तो चिर देंगे, भारत माता की जय ! अशा जोरदार घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा भर रस्त्यात पेटवून देत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास चाकण येथे करण्यात आला.…