Browsing Tag

Pune Corona active cases

Pune Corona Good News: शहरातील 63 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, उरले फक्त 32 टक्के सक्रिय रुग्ण!

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास 63 टक्के आता ठणठणीत बरे झाले आहेत. सुरूवातीला 10 टक्क्यांच्या वर असणारा मृत्यूदर देखील आता पाच टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. त्यामुळे आता…

Pune Corona Update : शहरात आज 275 नवे कोरोनाबाधित, 259 जणांना डिस्चार्ज, सहा रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 275  इतकी नोंद झाली. कोरोनामुक्त झालेल्या 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनाबाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.सध्या…

Pune Corona Good News: शहरातील 57 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, राहिले फक्त 38 टक्के सक्रिय रुग्ण!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी 57 टक्के रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पाच टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आता शहरात फक्त 38 टक्के रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती…

Pune Corona Update: Good News! ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपेक्षा वाढली…

एमपीसीन्यूज - पुणे महापालिकेच्या कोरोनासंबंधित दैनंदिन अहवालातील आजची विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात 184 रुग्ण बरे झाले. त्यांंना डिस्चार्ज मिळाला तर 106 नवे…

Pune Corona Update: नवे 399 रुग्ण, 175 जणांना डिस्चार्ज; 10 रुग्णांचा मृत्यू,कोनारोबाधितांच्या…

एमपीसीन्यूज -  शहरात दिवसभरात कोरोनाचा उद्रेक झाला. आज (सोमवारी) 399 नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात कोरोनाबाधित 10 रुग्णांचा मृत्यू झाला. 175  रुग्ण ठणठणीत बरे झाले.…

Pune Corona Update: दिवसभरात 179 नवे रुग्ण, 77 जणांना डिस्चार्ज तर सातजणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज (रविवारी) 179 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,782 झाली आहे. आज दिवसभरात 77 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर कोरोनाबाधित सात रुग्णांचा मृत्यू…

Pune: ससून रुग्णालयात आतापर्यंत 132 रुग्णांची कोरोनावर मात तर 133 रुग्ण कोरोनाचे बळी! आज 21 वर्षीय…

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबाधित मृतांचा आकडा रोज वाढतच आहे. ससून रुग्णालयात आज गुलटेकडी येथील एका 21 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 133 वर पोहचला…

Pune-PCMC Corona Comparative Status: पुण्यात 52 टक्के तर पिंपरीत 57 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची…

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दररोज कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यापेक्षा जास्त वाढ कोरोनामुक्तांच्या संख्येमध्ये होत आहे. दोन्ही शहरांमध्ये कोरोनामुक्तांची संख्या ही सक्रिय कोरोना…

Pune : कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचा 33 कोटी खर्च

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने 33 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. यामध्ये 10 कोटी रुपये उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या हॉस्पिटल खर्चासाठी…