Pune Corona Update: एका दिवसांत सर्वाधिक 877 नवे रुग्ण, 589 रुग्णांना डिस्चार्ज, 19 जणांचा मृत्यू
एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसांतील नवीन रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्टीकरण…