Pune Corona Update: गुड न्यूज! शहरातील 70 टक्के कोरोना केसेस निकाली, उरल्या फक्त 30 टक्के केसेस
एमपीसी न्यूज - राज्यात आणि देशात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असतानाच पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. पुण्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना केसेस पैकी 70 टक्के केसेस निकाली निघाल्या असून आता फक्त 30 टक्के कोरोना केस…