Browsing Tag

Pune Corporation

Pune : महापालिकेच्या वीस शाळांचे विलिनीकरण -हेमंत रासने

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये अपेक्षित पटसंख्या नाही आणि तरीही ते वर्ग चालू आहेत. अशा वीस शाळांचे विलिकरण करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली़ आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी…

Pune : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांची शुक्रवारी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 'पीएमपीएमएल'च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले.यावेळी महापौर…

Pune : स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षांपुढे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक हे सहा हजार कोटींच्या आसपास आहे. त्यामध्ये साधारण 1700 ते 2 हजार कोटींची तूट येते. येत्या शुक्रवारी नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यांच्या समोर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे मुख्य आव्हान आहे.…

Pimpri: महापालिकेकडे वाघोली पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी 30 दशलक्षघनमीटर पाण्याची गरज आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पांसाठी कालावधी लागणार आहे. सध्या तरी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर…

Pune : पूरबाधित कुटुंबीयांना पुन्हा ओढ्यानजिकच्या जागेवर हलविण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज - पुण्यात 25 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन आंबिल ओढ्याला पूर आला. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी पुणे महापालिकेच्या शाळेत मुक्काम ठोकला. या घटनेला आता सव्वादोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या नागरिकांचे तातडीने…

Pune : शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठी 2 कोटी : स्थायी समिती अध्यक्ष, सुनील कांबळे यांची माहिती

एमपीसी न्यूज - शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठी दोन कोटी रुपये वर्गीकरण करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकारांना दिली.पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील…

Pune : ‘कसब्याची ताकद गिरीश बापट, कसब्याची ओळख मुक्ता टिळक’; घोषणांनी दुमदुमला महापालिका…

एमपीसी न्यूज - सभागृह नेतेपद धीरज घाटे यांना तर, स्थायी समितीचे अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांना ही दोन्ही पदे कसबा मतदारसंघात देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 'कसब्याची ताकद गिरीश बापट आणि कसब्याची ओळख…

Pune : महापालिकेच्या शाळेत स्व-संरक्षणाचे धडे द्या – मराठी कलावंतांची महापौरांकडे मागणी

एमपीसी न्यूज - महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना टाळण्यासाठी, उपाययोजना म्हणून पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींना स्व-संरक्षणाचे धडे द्यावेत, यासाठी शुक्रवारी मराठी कलावंतांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.यावेळी…

Pune : कांदा 150 रुपये किलो झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले -रुपाली चाकणकर

एमपीसी न्यूज - 150 रुपये किलो कांदा झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँगेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकार यांनी व्यक्त केले.प्रदेशाध्यक्षा झाल्यानंतर…

Pune : मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी ठोकले हिरकणी कक्षाला टाळे

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिलावर्गासाठी त्यांच्या मुलासाठी मुख्य इमारतीमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे. मात्र, मागील काही दिवसापासुन त्या हिरकणी कक्षाचा ताबा अधिकारी वर्गाने घेतल्याच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेत…