Browsing Tag

quarantine

Pune : लॉकडाऊन; पत्नीशी भांडणाऱ्या नवऱ्यावर ‘क्वारंटाईन’ची कारवाई करु – पुणे…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. या काळात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे घरी राहणाऱ्या पती पत्नीमध्ये भांडणे आहेत. त्याची दाखल ज़िल्हा परिषदेने घेतली आहे. पत्नीशी भांडण केले तर नवऱ्याला क्वारंटाईन व्हावे…

Pune : पालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमधील तीन निवासी डॉक्टर्ससह 14 कर्मचारी क्वारंटाईनमध्ये!

एमपीसी न्यूज - एका गर्भवती महिलेवर तपासणी करताना सोनवणे हॉस्पिटलमधील तीन निवासी डॉक्टर्ससह चौदा कर्मचारी संपर्कात आले होते. तपासाअंती महिला कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने दक्षता म्हणून महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या तीन निवासी…

Pimpri: दिलासादायक! 414 जणांचा 28 दिवसांचा ‘क्वारंटाईन’ कालावधी संपला, कोरोनाची लक्षणे…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू परदेशातून आला आहे. कोरोनाची लागण परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे परदेशातून शहरात आलेले, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील अशा दोन हजार 48 नागरिकांना आजपर्यंत 'क्वारंटाईन' केले…

Mumbai: वाधवान बंधूंना ‘क्वारंटाईन’मधून सोडू नका, सीबीआयचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

एमपीसी न्यूज - कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात समन्स बजावूनही सीबीआय न्यायालयात हजर न राहिलेल्या कपिल व धीरज या वाधवान बंधूंना पूर्वपरवानगीशिवाय 'क्वारंटाईन'मधून सोडू नये, अशा अशयाचे पत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)…

Pune : महापालिकेकडून क्वारंटाईनसाठी केली 700 खाटांची व्यवस्था

एमपीसी न्यूज - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र कोरोनाची लक्षणे नसलेल्या काही जणांना संशयित म्हणून प्रशासनाकडून क्वारंटाईन ठेवण्यात येते. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने ७०० खाटांची व्यवस्था शहरातील दोन…

pimpri: खासगी रुग्णालयातील 42 कोरोना संशयित ‘क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णालयातील 42 संशयितांना 'क्वारंटाईन' करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.शहरात शनिवारी (दि.4) एकाच दिवशी सहा…

Pimpri: ‘चौदाशे’जण ‘होम क्वारंटाईन’; सव्वापाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज - परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1394 जणांना 'होम क्वारंटाईन'मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील 5 लाख 22 हजार 753 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले असून…

Pimpri: साडेतीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण, 910 जण ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये

एमपीसी न्यूज - परदेशातून प्रवास करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  910 जनांना 'होम क्वॉरंटाईन'मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे.  या सर्वांनी किमान 14 दिवसासाठी किंवा आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे…

Pune : ‘त्या’ प्रवाशांचा ‘कॉरंटाइन’ ऐवजी हॉटेलबाहेर आढळतोय वावर;…

एमपीसी न्यूज - परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांना सरकारी यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून कॉरंटाइन करण्यात येत आहे. ज्यांना सरकारी रुग्णालयात किंवा होस्टेलमध्ये रहायचं नाही अशांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्वतःला कॉरंटाइन करून घेण्यास…

Pimpri : क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे काय रे भाऊ?

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांना  शक्य तेवढे घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना बाधित व संशयित रुग्णांना क्वारंटाईन केले जात आहे तर काहींना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. पण हे क्वारंटाईन, आयसोलेशन म्हणजे नक्की…