Browsing Tag

tax

Pimpri: मिळकत करवाढ मागे घ्या; मानवी हक्क संरक्षण समितीची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पूर्वीच्या मालमत्तांना लागू केलेली भरमसाठ करवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेने महापालिकेकडे केली आहे.याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना…

Pimpri: दोन लाख 32 हजार मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ; करवाढीला विरोधकांसह नागरिकांचा तीव्र विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पुर्वीच्या सर्व मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ केली जाणार आहे. शहरात 2007 पुर्वीच्या तब्बल दोन लाख 32 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करात एकाचवेळी अडीचपटीने करवाढ केली जाणार आहे. या करवाढीला…

Pune : महापालिकेत समाविष्ट 11 गावांत मिळकतींना कार्पेट एरियावर कर लावा -दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील सुमारे १ लाख ४२ हजार मिळकतींना महापालिकेकडून लावण्यात आलेला मिळकत कर हा बिल्टअप एरियावर लावण्यात आलेला आहे. तो कर कार्पेट एरियावर लावावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी…

Pimpri: महापालिकेत वाढीव निविदा; आता काळेबेरे दिसल्यास सोडणार नाही -अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांच्या नावाखाली अनेक वाढीव निविदा काढल्या आहेत. आता काळेबेरे दिसल्यास फिकिर करणार नाही. आता 'आपले सरकार' असून वाढीव कामांची, आजपर्यंतच्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असा गर्भित इशारा देत…

Talegaon Dabhade : अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कारवाई करणार -दीपक झिंजाड

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मालमत्ता कराची आणि पाणीपट्टी कराची वसुली या आर्थिक वर्षात ९० टक्के करणार असून मोठी रक्कम थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कडक कारवाई करणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी…

Pimpri : समाविष्ट गावांचा टॅक्स माफ करणारे ‘विलास लांडे’च अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने समाविष्ट गावांना चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेले मिळकतकर माजी आमदार विलास लांडे यांनी सरकारकडून माफ करून आणले. ही रक्कम ७२ कोटी रुपये आहे. सामान्यांचा करमाफ करून आणणारे विलास लांडे हे शहरातील एकमेव…

Pimpri: शास्तीकर बाधितांचा उद्या महापालिकेवर मोर्चा; नोटीसांची करणार होळी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामावरील शास्तीकर बाधितांनी महापालिकेविरोधात एल्गार पुकारला आहे. शास्तीकराच्या विरोधात उद्या (गुरुवारी) महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयासमोर नोटीसांची होळी…

Pimpri: 100 दिवसांत ‘शास्तीकर माफी’च्या घोषणेचे काय झाले? विरोधकांचा सवाल

एमपीसी न्यूज - भाजपने सत्तेत येणापूर्वी 100 दिवसांत सरसकट शास्तीकर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्ता जाण्याची वेळ आली. तरी, शास्तीकर माफ झाला नाही. उलट नागरिकांना नोटीसा पाठवून वेठीस धरण्याचे काम केले जात आहे, असा आरोप विरोधी…

Pimpri: महापालिका तिजोरीत जूनअखेर 228 कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत सन 2019-2020 या आर्थिक वर्षात जूनअखेर सुमारे 1 लाख 97 हजार 742 मालमत्ताधारकांनी 228.23 कोटीचा भरणा केलेला आहे. त्यामध्ये 126.85 कोटी रकमेचा ऑनलाईन भरणा झाला आहे. सवलत योजनेला नागरिकांचा…

Pune : मिळकतधारांना पोस्टाने पाठवलेली बिले परत!

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून शहरातील साडे सहा हजार मिळकतधारांना पोस्टाने पाठवण्यात आलेली बिले परत अली आहेत. त्यामुळे मिळकतदारांचा नेमका पत्ता शोधण्यासाठी महापालिकेकडून कर्मचारी नियुक्‍त केले जाणार आहेत.प्रत्येक वर्षी…