Browsing Tag

theft

Mahalunge : शिकाऊ कामगाराने केली कंपनीत साडेतीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - शिकाऊ कामगाराने कंपनीतून साडेतीन लाखांचे (Mahalunge)पार्ट चोरून नेले. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी निघोजे येथील महिंद्र हेव्ही इंजिन्स लिमिटेड येथे उघडकीस आली.निकेतन अशोक उगले (रा. आंबेठाण, ता. खेड. मूळ रा. अहमदनगर)…

Pune : अपहरण करुन दोन मेट्रो कामगरांना लुटले

एमपीसी न्यूज - कसबा पेठेत भुयारी मेट्रो स्थानकाच्या कामगारांचे अपहरण (Pune) करून चोरट्यांनी 20 हजारांची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.याबाबत वाजिद वाहिद खान (वय 27, रा. लेबर कॅम्प, मुंढवा) (Pune) याने फरासखाना पोलिस ठाण्यात…

Tathawade : कारची काच फोडून लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज - कारची काच फोडून चोरट्याने लॅपटॉप आणि स्मार्ट वॉच चोरून नेले. (Tathawade) ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री आठ ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथील स्टेटस इन हॉटेल समोर घडली.राहुल गोरखनाथ…

Chakan : कंपनीचा 95 लाखांचा माल घेऊन कंटेनर चालक पसार

एमपीसी न्यूज -  कंपनीने बंगळूर येथे पाठवलेला 95 लाखांचा (Chakan) माल घेऊन कंटेनर चालक हा पसार झाला आहे. हा सारा प्रकार 10 ऑक्टोबर ते आजपर्यंत चाकण येथील टाटा मोटर्स वाकी येथे घडला आहे.Hinjawadi : पावणे पाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी…

Parandwadi : दुचाकीस्वाराला मारहाण करत दुचाकी चोरली

एमपीसी न्यूज – दुचाकीस्वाराला अडवून त्याचा मोबाईल (Parandwadi )फेकून देत मारहाण करत त्याची दुचाकी चोरून नेल्या प्रकरणा तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हि घटना परंदवाडी येथील एक्सप्रेसवेवर जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (दि.17) घडला आहे.…

Wakad : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 35 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल चोरी करणाऱ्या (Wakad) महिलेसह दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 17 लाख रुपये किमतीचे 35 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी…

Chikhali : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात ( Chikhali ) चोरट्यांनी कंपनीमधून सहा लाख 76 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सोनवणे वस्ती, चिखली येथील ड्राईव्ह गेअर पावर ट्रान्समिशन या कंपनीत उघडकीस…

Chikhali : वॉचमनने घरातील महिलांना बांधले आणि टाकला 24 लाखांचा दरोडा

एमपीसी न्यूज - घराची रखवाली करता करता वॉचमनने (Chikhali) त्याच घरात दरोडा टाकण्याचा कट रचला. त्याने त्याची पत्नी आणि इतर साथीदारांना बोलावून घरातील माय लेकीला बांधून घातले. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम असा 23 लाख 60 हजारांचा ऐवज…

Wakad : अन सकाळी सकाळी रुममधून एक लाखांचे आठ मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - रूमचा दरवाजा उघडा असताना सकाळी (Wakad) सहा वाजता रूम मधून चक्क एक लाख 19 हजार रुपयांचे आठ मोबाईल चोरीला गेले आहेत ही घटना वाकड येथील मंगल नगर परिसरात मंगळवारी घडली आहे.याप्रकरणी प्रवीण सुधीर गायकवाड वय 26 रा…

Moshi : दुकानाच्या काउंटरवरून चावी घेऊन दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली(Moshi) चावी घेऊन एका व्यक्तीने दुचाकी चोरून नेली. ही घटना दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जसवंत स्वीट मार्ट, मोशी येथे घडली.दिनेश मुलाराम चौधरी (वय 35, रा. मोशी…