Browsing Tag

Union Home Minister Amit Shah

Talegaon Dabhade : सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास एनआयए कडे द्यावा

एमपीसी न्यूज -  तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडे देण्यात यावा (Talegaon Dabhade) अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी केंद्रिय गृहमंत्री…

BJP : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव…

एमपीसी न्यूज : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या (BJP) आरोपावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विराेधात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.…

PFI : पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, केंद्रिय गृहमंत्र्यांचे मानले आभार

एमपीसी न्यूज : देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल…

Pimpri News : भारतीय राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज - 'रेड-बबल' ही ई-कॉमर्स कंपनी त्यांच्या संकेतस्थळावरून राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या 'मास्क'ची विक्री करत आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी या कंपनीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानच्या…

Maharashtra News : ‘ऑपरेशन लोटस’ ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोकण दौऱ्यावर

एमपीसी न्यूज : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणात भाजपने चांगली कामगिरी करत शिवसेनेला दणका दिला. खासदार नारायण राणे यांच्यामुळे हे शक्य झाल्याने, भारतीय जनता पक्षाचा नारायण राणेंवरील विश्वास दृढ झाल्याच्या चर्चा आहेत. याच…

Amit Shah Test Negative : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ते काही दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार आहेत अमित शहा यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या…