Browsing Tag

Urban Development Department

Talegaon News : शाम पोशेट्टी यांनी स्विकारला मुख्याधिकारी पदाचा पदभार!

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी शाम पोशेट्टी यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार मंगळवारी (दि 4) दुपारी स्विकारला. यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.मुख्याधिकारी पोशेट्टी यांनी…

Nashik News : महापालिकेत शिवसेनाच ‘स्थायी’? कोर्टाचा भाजपला धक्का

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या महासभेने तौलनिक संख्याबळानुसार सदस्य निवडीचा केलेला ठराव रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याने सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच जी. एस. कुलकर्णी…

Pune News: पुण्यातील टेकड्या वाचविण्याची राष्ट्रवादी व भाजपची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील टेकड्या वाचविण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी आणि भाजपतर्फे राज्य शासनाला करण्यात आली आहे.पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला 2017 मध्ये मान्यता देताना डोंगरमाथा-डोंगरउतार…

Maval News : वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारीपदावर सुवर्णा ओगले यांची फेरनियुक्ती

एमपीसी न्यूज - सुवर्णा ओगले यांची वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज (मंगळवारी, दि. 8) नगरविकास विभागाने दिले.ओगले यांचा वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार 11 ऑगस्ट रोजी…

Pimpri: वादग्रस्त मंगेश चितळे यांना ‘उपायुक्तपदा’चे डोहाळे; आयुक्तांकडूनही नगरविकास…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेतील प्रतिनियुक्तीवरील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आलेले आणि वादग्रस्त ठरलेले 'सीओ केडर'चे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांना आता 'उपायुक्तपदा'चे डोहाळे लागले आहेत. भांडार विभागावर आपले नियंत्रण…

Pune : नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी प्रतिबंधित क्षेत्राची केली पहाणी

एमपीसी न्यूज - नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वाब सेन्टर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. स्वाब सेंटर मधील नागरिकांची नोंदणी, स्वाब कक्ष, विलगिकरण कक्ष, प्रत्येक ठिकाणी नागरिकांकरिता…

Pune : नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, प्रमुख अधिकाऱ्यांची स्मार्ट सिटी कमांड सेंटरला भेट

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथील करोना वॉर रूमला…