Browsing Tag

vadgaon maval news

Vadgaon Maval : पाणी योजनांच्या कामांना गती द्या – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत असणाऱ्या प्रादेशिक (Vadgaon Maval) पाणीपुरवठा योजनांची कामे मावळ तालुक्यात विविध ठिकाणी सुरू आहेत. कामांची गती काहीशी मंदावली असल्याचे आमदार सुनील शेळके यांच्या निदर्शनास आले. त्यासाठी…

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे तरुणाची दगडाने ठेचून हत्या

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून (Vadgaon Maval) तिघांनी एका 21 वर्षीय तरुणाचे अपहरण करून दगडाने ठेचून खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.20) मध्यरात्री ब्राम्हणवाडी येथील खापरे ओढ्या शेजारी घडली आहे.सौरभ…

Vadgaon Maval : शास्तीकर माफ करा, अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपची मागणी

एमपीसी न्यूज - वडगाव शहर भाजपाच्या वतीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रविण निकम यांना (Vadgaon Maval) वडगाव  नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्तीकर माफ व्हावा आणि ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत निवेदन दिले.…

Vadgaon Maval News : ‘डान्स मावळ डान्स’ नृत्य व चित्रकला स्पर्धेत युवा कलाकारांचा…

एमपीसी न्यूज  - स्मित कला रंजन आयोजित 'डान्स मावळ डान्स' व चित्रकला स्पर्धेचा (Vadgaon Maval News) पारितोषिक वितरण समारंभ स्व.अनंत राजमाचीकर सभामंडप वडगाव मावळ येथे नुकताच पार पडला. मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे…

Vadgaon Maval : वडगाव भाजपा आणि युवक प्रतिष्ठानच्या वतीने 455 नागरिकांना श्रवणयंत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज - वडगाव शहर भारतीय जनता पार्टी व युवक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माजी नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतुन सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप ( Vadgaon Maval news) हा उपक्रम वडगाव मावळ येथे राबविण्यात आला.या…

Vadgaon Maval : धामणे गावच्या सरपंचपदी सारिका गराडे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ तालुक्यातील धामणे (Vadgaon Maval) गावच्या सरपंच म्हणून सारिका विलास (नंदकुमार) गराडे यांची गुरुवारी(दि.9) बिनविरोध निवड झाली आहे.सरपंच पदाच्या निवडणूक सभेमध्ये सारिका गराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची…

Vadgaon Maval News : तिकोनागडाची झाली वणवा पूर्व तयारी

एमपीसी न्यूज- तिकोना गडावर वणवा पूर्व तयारी म्हणून मोठ्या प्रामाणात वास्तू जवळ तसेच वृक्षांजवळ वाढलेले गवत काढण्याचे काम भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान ,मावळ व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था (Vadgaon Maval News) यांच्या वतीने करण्यात आले.…

Vadgaon Maval News : महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील कामे अपूर्ण, नागरीकांच्या जीवाशी खेळ

एमपीसी न्युज - वडगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या सेवा रस्त्यावरील महत्त्वपूर्ण कामे अपूर्ण राहिली आहेत. याचा विद्यार्थी, वृद्ध, महिला आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास (Vadgaon Maval News) होत आहे. महाराष्ट्र राज्य…

Vadgaon Maval : मनसे नगरसेविका सायली म्हाळसकर यांच्या ‘संपर्क अभियाना’स नागरिकांचा…

एमपीसी न्यूज - नागरिकांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या (Vadgaon Maval) समस्या जाणून घेण्यासाठी घरोघरी भेट देत 'संपर्क अभियान' राबविले जात आहे. वडगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक 16 मनसेच्या नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांच्या या अभियानास…

Vadgaon maval : शेतजमिनीवर जबरदस्तीने ताबा मारल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शेत जमिनीवर जबरदस्तीने ताबा मारला. शेतात लावलेल्या सिमेंट पोलची तोडफोड करून शिवीगाळ दमदाटी करून शेतकऱ्याला (Vadgaon maval) जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.8) मावळ तालुक्यातील पिंपळखुटे येथे घडली.…