Browsing Tag

vehicle

Nigdi : दरोडा, वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींना बारा तासात ठोकल्या बेड्या; निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - लूटमार करून पाच वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना दरोडा टाकणा-या आठ जणांना निगडी पोलिसांनी बारा तासात बेड्या ठोकल्या आहेत.मनोज पोपट खरात (वय 28), संतोष सिद्धू…

Pimpri : चोरट्याने पिंपरी-चिंचवड शहरातून पाच वाहने पळविली; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी, आळंदी, तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि सांगवी परिसरातून पाच वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाच घटनांमध्ये एकूण…

Dehuroad : एकसारखी गाडी घेतल्यावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - आवडत्या रंगाची, कंपनीची गाडी घेण्याची हौस एका तरुणाला चांगलीच अंगलट आली आहे. त्याच्यासारखी गाडी यापूर्वी एकाने घेतली असल्याने आपल्यासारखी गाडी घेतल्याच्या रागातून त्याने तरुणाला मारहाण केली. केवळ मारहाणीवर हे प्रकरण थांबले…

Chinchwad : शहरात वाहनचोरीचे चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रविवारी (दि. 16) हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर दिघी आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर शनिवारी शहरात…

Chakan : रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या दोन तरुणांना भरधाव वेगात आलेल्या वाहनांनी जोरात धडक दिली. या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात शनिवारी (दि. 8) चाकण परिसरात घडले आहेत.पहिल्या घटनेत धनंजय बाबासाहेब…

Chikhali : दुचाकी चोरट्यास गुन्हे शाखा ‘युनिट दोन’कडून अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरट्याच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी चिखली परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.रामस्वरूप बिश्वनाथ तिवारी (वय 45, रा. बाग न्यू कॉलनी मालविनगर चौराह, लखनऊ, उत्तर…

Pimpri : चिखली, पिंपरी आणि चाकण परिसरातून पाच लाखांच्या वाहनांची चोरी; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे…

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातून 60 हजारांच्या तीन मोटारसायकल चोरून नेल्या आहेत. तर चाकण आणि चिखली परिसरातून साडेचार लाखांच्या ट्रक व टेम्पो चोरून नेले आहेत. याबाबत सोमवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Dighi : वाकड, दिघी परिसरातून तीन लाखांची वाहने पळविली; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - दिघी परिसरातून एक डंपर आणि वाकड परिसरातून एक मोटारसायकल अशी एकूण तीन लाखांची दोन वाहने चोरीला गेली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुभाष हरिश्चंद्र शिंदे (वय 31, रा.…

Bhosari : रिक्षा लावण्याच्या कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रिक्षा लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी रॉड आणि विटांनी मारहाण करत दोघांना जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी साडेअकराच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.राजू व्यंकट चांदणे (वय 27, रा. लांडेवाडी,…

Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही…

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना…