Browsing Tag

village

Pune : आता शहर सोडून गावी जाणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार -संदीप पाटील

एमपीसी न्यूज - मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमधून गावाकडं जाणाऱ्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. एवढंच नाही तर या नागरिकांना आहे तिथेच रस्त्यावर थांबाव राहावं लागणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी थेट कारवाईचा इशारा…